सासू-सुनेचं भांडण झाले… अन रागाच्याभरात सुनेने केल असे काही… !

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- घरात सासू-सुनेचे भांडण हा प्रकार तास काही नवीन नाही. सासू अन सुनेचे भांडण नाही असे घर मिळने तसे फारच दुर्मिळ आहे. यातील काहींचे वाद ठराविक काळानंतर संपुष्ठात येतात. मात्र काहींचे वाद कधी कधी खूप मोठ्या वादाला किंवा संकटाला कारणीभूत ठरतात. सासू सुनेच्या वादातून एक आणि धक्कादायक विशेष म्हणजे … Read more

कोरोनामुळे अनाथ झालेल्या तरुणांना युवानचा आधार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनामुळे कर्ते वडील अथवा आई-वडील दोन्ही गमावणाऱ्या अनाथ तरुणांना युवान या सामाजिक संस्थेद्वारे स्वावलंबन योजना राबवून स्वबळावर उभे केले जाणार आहे. या अंतर्गत १२ वी व १२ वी पासून पुढील शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शन, सहाय्यद्वारे अनाथ तरुणांना स्वावलंबी बनविण्यात येईल. त्यासाठी नामांकित शैक्षणिक संस्था, खाजगी आणि … Read more

आजपासून असतील हे नियम, घरातून बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत असली तरी ही घट समाधानकारक नसल्याचं सांगत राज्यातील लॉकडाऊनसदृश नियम आणखी १५ दिवस कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. हे नियम कायम ठेवताना काही निर्बंध मात्र शिथिल करण्यात आले असून काही नियम आहे तसेच पुढे सुरु ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.राज्यात एका … Read more

कोरोनाच्या मंदीतही तुफान विक्री झाली ‘ह्या’ इलेक्ट्रिक बाईकची; किंमत व फीचर्स पाहून व्हाल हैराण

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा खूप गंभीर परिणाम ऑटो सेक्टरवर झाला. परंतु आता यातून बाहेर येण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या विविध ऑफर देत आहेत. पहिल्या लाटेमधून सावरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाटेमधे या क्षेत्रापुढे आव्हाने निर्माण झाली. परंतु या काळातही एक कंपनी आहे ज्याचे इलेक्ट्रिक स्कूटर वेगवान विक्री होत आहे. … Read more

आ. विखे पाटील झाले आक्रमक म्हणाले सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अथक प्रयत्नानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात ते मान्य करण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाचे सादरीकरण प्रभावीपणे करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले. स्वतःचे अपयश झाकण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारकडून लोकांची दिशाभूल सुरू … Read more

पोलिस पोहचताच धावपळ उडाली व काही मिनिटांतच झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंध लागू आहेत. सोमवारी बाजारतळावर भाजी विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वांबोरी दूरक्षेत्र पोलिस पोहचताच धावपळ उडाली व काही मिनिटांतच बाजारतळ रिकामा झाला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, हेड काॅन्स्टेबल चंद्रकांत बऱ्हाटे, पोलिस नाईक सुशांत दिवटे, … Read more

महाविकास आघाडी सरकार सर्वांमागे खंबीरपणे उभे

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य अबाधित रहावे, यासाठी धडाकेबाज निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाला नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. रिक्षाचालक व बांधकाम मजुरांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची जाणीव सरकारला असून रिक्षाचालक व … Read more

बनावट नवरी बनावट लग्न… जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी नवरा दीपक भीमराज कोळपे (वय-२७) याची बनावट नवरी उभी करून बनावट लग्न लावून त्याच्याकडून ०१ लाख ०५ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगाव येथील आरोपी गणपत पवार संगीता जगताप, चित्रा कैलास अंभोरे, (रा.मनमाड), जयश्री … Read more

माझे त्याच्यावर प्रेम आहे, मी मर्जीनेच त्याच्यासोबत आले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- हल्लीच्या पिढीमध्ये लव्ह मॅरेजचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलं-मुली देखील आढळून आल्या आहेत. कुटुंबियांच्या विरोधाला डावलून हे प्रेमीयुगल पळून जाऊन लग्नाच्या तयारीत असतात. असाच एक प्रकार अकोले येथे घडलेला उघड झाला आहे. लग्नासाठी मुलीला तरूणाने डांबूृन ठेवल्याची तक्रार अकोले येथील एका महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. … Read more

आज अहमदनगर शहरातील लसीकरण बंद असणार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र या लसीकरणाला नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. लसीच्या तुतडवण्यामुळे अनेकदा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत असतात. दरम्यान आज १ जून रोजी लसीकरणाचा तुटवडा आला असल्याने आज नगर शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने … Read more

वाहन चालकांना आडवून लुटणार्‍या सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- घाटामध्ये वाहन चालकांना आडवून मारहाण करत त्यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगार संदीप कदम याच्यासह तिघांविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी इसम इमामपूरच्या घाटासह शेंडी बायपास व परिसरात वाहन चालकांना आडवून शस्त्राचा धाक दाखविणे, त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील पैसे काढून घेणे असे कृत्य … Read more

खळबळजनक ! राहुरीतील एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशलवर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशल मीडियाच्या एका ग्रुपला व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी-चेडगाव परिसरात घडला आहे. दरम्यान, ब्राम्हणी परिसरातील एका तरुणाने हा फोटो व्हायरल केल्याची कळते असून घटना घडल्यापासून सदर तरूण गावातून पसार झाला आहे. त्यामुळे या तरूणावर कारवाई करण्याची मागणी … Read more

नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- नाशिक-संगमनेर- पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुणे-अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळेल. या द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु करण्यात येत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.31) नाशिक-पुणे रेल्वे मार्ग भुसंपादनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दोषारोपपत्राची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी सुरूवातील पाच आरोपींना अटक केली होती. याप्रकाणातील मुख्य आरोपी बोठेला पोलिसांनी अटक केली. जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्राची तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे. या आठवड्याच्या शेवटी हे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. अशी … Read more

Google Chrome वापरता ? मग ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- आपण Google Chrome वापरत असाल तर ही बातमी नक्कीच वाचा. आपल्याला ही गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की ब्राउझरमध्ये काही बदल झाला आहे. गुगलने जाहीर केले आहे की त्याचे क्रोम ब्राउझर आता 23 टक्क्यांपर्यंत वेगवान झाले आहे आणि वापरकर्त्यांसाठी दररोज 17 वर्षांचा सीपीयू वेळ वाचवितो. फ़ास्ट ब्राउजर डिलीवर … Read more

कसा जाईल आठवड्याचा पहिला दिवस ? वाचा आजचे राशीभविष्य !

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- मेष :सामाजिक गोष्टींमध्ये सक्रिय असाल. स्वत:वर आणि इतरांवर विश्वास ठेवाल. डोक्यात नव्या योजना तयार होतील.आर्थिक व्यवहारांबाबत दक्ष राहण्याची गरज. वृषभ :आज नशिबाची साथ मिळेल. एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक केल्यास यशस्वी होण्याची अधिक संधी. आयुष्यात नवे बदल घडतील. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील. मिथुन :आज तुम्ही व्यवहारीपणे वागाल, याचा फायदाही होईल. … Read more

नगर शहरात सुमारे तासभर जोरदार वाऱ्यासह पावसाचे थैमान

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- भारतीय हवामान खात्याने नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवस वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी शहरासह उपनगरात सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दिवसभर नगरकर उकाड्याने हैराण झाले होते. दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. सायंकाळी साडेचारनंतर वार्‍यासह पावसाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आढळला हा दुर्मिळ प्राणी !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॅालनीतील श्री. कोठारी यांच्या घराच्या गच्चीवर उदमांजर/उदबिल्ला आढळुन आला. त्यांच्या घरी काम करणार्या कामवाल्या बाईने भीतीने घाबरून उदमांजरला मारण्यासाठी लोकांना बोलावले. जमा झालेले लोकं काठ्या व बांबु घेवुन उदमांजर मारत आहेत हे समजल्यावर प्राणीप्रेमी सचिन धायगुडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन मारणार्या लोकांना रोखले. उदमांजर घरावर … Read more