अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी खुर्द येथे आई-वडिलांसोबत ही मुलगी राहत होती. बुधवारी, १९ मे रोजी पहाटे चार ते सहा वेळेत अज्ञात व्यक्तीने … Read more

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात … Read more

हद्दच झाली ! उसाच्या शेतात घेतले गांजाचे …

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील मेहदूरी गावातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाचे अंतरपीक घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी त्या क्षेत्राचा शोध घेऊन छापा टाकून सुमारे ७५ किलो गांजा हस्तगत केला. यासंदर्भात मेहदूंरी येथे रोहिदास रामभाऊ पथवे बहिरवाडी, याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल जबीर अन्वरअली सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more

हनीट्रॅप प्रकरण : ‘त्या’ तरूणीच्या घरात महत्वाची कागदपत्रे सापडली !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यत ‘हनीट्रॅप’च्या अनेक घटना गेली काही महिने चर्चित होत्या. परंतु त्यातील हा पहिलाच गुन्हा जिल्ह्यत दाखल झाला आहे. आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.  नगर तालुका पोलिसांनी जखणगाव येथे सुरु असलेल्या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  आता या आरोपींची … Read more

आमदार निलेश लंके यांच्या नावाची खासदारकी साठी चर्चा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  सोशल मीडियावर सध्या लंके यांचाच बोलबाला सुरू आहे. ते पारनेर-नगर तालुक्याचे आमदार असले तरी महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. कै. आर. आर. पाटील यांच्यासोबत त्यांची तुलना होऊ लागलीय.  कोरोना काळातील कामामुळे लंके मीडियाच्या केंद्रस्थानी आलेत. जे साखर कारखानदारांना, पिढीजात राजकारण करणाऱ्यांना जमलं ते लंके यांनी करून दाखवल्याने त्यांची वाहवा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शॉर्टसर्किटने हॉटेलधील साडेतीन लाखांचे साहित्य खाक !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोरोनामळे सध्या सर्व हॉटेल व्यवसाय बंद आहेत. या दरम्यान शार्टसर्किट होवून आग लागल्याने हॉटेलमधील तब्बल साडेतीन लाखांचे साहित्य खाक झाले. ही घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेलमध्ये घडली. याबाबत सविस्तर असे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यासह राज्यात देखील लॉकडाऊन घोषीत करण्यात आला … Read more

आजचे राशिभविष्य : दि 21 मे 2021- जाणून घ्या आज आपल्या राशीमध्ये काय आहे खास ?

मेष : कुटुंबियांना आज शुभ वार्ता मिळेल. आज आपल्याला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराकडून आपल्याला नवी माहिती मिळणार आहे. आरोग्याची कुरबूर राहिल.इतरांचा निषेध टाळा. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. वृषभ :आज आपल्याला अनेक अनुभव येतील शिकण्याची संधी मिळेल. व्यवसायात आपल्याला फायदा मिळेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत जास्त भावुक व्हाल. मिथुन :जास्त ताण घेण्याचे टाळा आणि … Read more

जवळच्या व्यक्तीचे मृत्यूचे दुःख पोटात घालून आ. निलेश लंके पुन्हा मैदानात!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पारनेर तालु्क्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या सामाजिक कामाचे महाराष्ट्र कौतुक करीत आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते अल्पावधीतच पक्षश्रेष्ठींचेही लाडके झालेत. स्वतःहून पवारांच्याच नावाने तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर लंके यांनी उभारून सामान्य माणसाला मदतीचा हात दिला आहे. आमदार नीलेश लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे बुधवारी रात्री … Read more

मोबाइल हॉस्पिटल कोरोना काळात ठरतेय कर्जत जामखेडकरांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविधप्रकारे अडथळा येतो. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत जामखेडमधील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये, याकरिता आमदार रोहित पवार यांंनी ‘मोबाइल हॉस्पिटल’ हा उपक्रम चार महिन्यांपूर्वी सुरु केला. गेल्या चार महिन्यांत … Read more

मारल्याचा राग आल्याने १३ वर्षीय मुलाने वडिलांची केली हत्या

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून वडिलांनी आपल्याला मारलं याचा राग आल्याने १३ वर्षीरू मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली. ही घटना पुण्याच्या कात्रजमध्ये जांभूळवाडी भागामध्ये घडली. जांभूळवाडी भागामध्ये दस्तगिर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दस्तगीर यांचा मुलगा आणि मुलगी यांचे घरामध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाले होतं. भावा बहिणीच्या नेहमीच्या भांडणासारखं … Read more

दहावीची रद्द करून बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-दहावीची रद्द करून तुम्ही बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारला फटकारले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णया विरोधात … Read more

‘शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार शिवसेना ०, राष्ट्रवादी १’

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राष्ट्रवादीच्या हटवादासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झुकावे लागले आहे. जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार. शिवसेना ०, राष्ट्रवादी १,” असे ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी जाहीर केल्यानंतर अखेर … Read more

…तर हा संभाजी महाराज तुम्हाला आडवा येईल’

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल. अजून मी आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी दोन मिनिटं लागतात, पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही, असा इशारा भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. २७ … Read more

धक्कादायक माहिती समोर ! कारागृहात असतानाही बाळ बोठेने केले ‘त्यांना’ फोन !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी … Read more

‘डॅडी’ची दगळी चाळ करणार जमिनदोस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचे मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळ जमिनदोस्त करण्यात येणर आहे. प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात अर्थात स्क्रीनवरून…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर बुधवारी कोकणात प्रत्यक्ष दाखल होत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात! ‘अर्थात स्क्रीनवरून, असे उपहासात्मक ट्विट करून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. अरबी समुद्रातून गेलेल्या तौते चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला. किनारपट्टी आणि खाडी किनाऱ्यावरील अनेक गावांना … Read more

म्युकरमायकोसिसनंतर आता ह्या आजाराचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या अाजाराने आधीच नागरिक त्रस्त झाले असताना आता व्हाइट फंगस (कँडिडोसिस) या नव्या आजाराचा धोका वाढला आहे. या व्हाइट फंगसचे रुग्ण बिहारमधील पाटण्यात चार रुग्ण आढळले आहेत. व्हाइट फंगस (कँडिडोसिस) हा फुफ्फुसासोबतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित … Read more