Ahmednagar City News : कायनेटिक चौकात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी

Ahmednagar City News

Ahmednagar City News : गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी खा विखे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेचा छळ केला ! अखेर ‘त्या’ तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्रीगोंदा पोलिस ठाण्यात २०११ साली विवाहितेच्या छळ तसेच हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन, श्रीगोंदा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होत चाललेल्या खटल्यात न्यायालयाने मनोज आबा काळे व इतर २ तीन जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या बाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा पोलीस ठाण्यात १२/२०११ भा.द.वि कलम ४९८ (अ) वगैरे प्रमाणे दाखल … Read more

Ahmednagar News : पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई ! दीड लाखाचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना आणि काष्टी परिसरातील दारूच्या हात भट्टयांवर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट करत ५ जणांवर गुन्हे दाखल केले. अशोक हिरामण पवार, संदिप ताराचंद पवार (दोघे रा. श्रीगोंदा कारखाना), गणिता कुच्या उर्फ विशाल पवार (रा. जमदारमळा), मंडाबाई सखाराम … Read more

Ration Shop : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होणार २४१ रास्त भाव दुकाने

Ration Shop

Ration Shop : पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातील १३ तालुक्यांमध्ये नव्याने २४१ रास्त भाव दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरूर खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यांत २४१ ठिकाणी … Read more

Pune Metro : दोन दिवसांत पुणे मेट्रोने कमविले ‘इतके’ लाख रुपये !

Pune Metro

Pune Metro : मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘रुबी हॉल ते गरवारे महाविद्यालय’ या मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले आहे. या नवीन मार्गांच्या लोकार्पणामुळे ‘पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट’ आणि ‘वनाज ते रुबी हॉल’ या मार्गांवर प्रवास करणे शक्य होत आहे. मेट्रोचे न्यूनतम भाडे … Read more

अहमदनगर च्या शेतकऱ्याचा जुगाड राज्यात सुपरहिट ! मोटारसायकलचा बनविला मिनी ट्रॅक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकामासाठी व आंतर मशागतीची कामे करण्यासाठी औजारांची जागा यंत्रांनी घेतली आहे. आता त्यातही शेतकरी आपल्या पद्धतीने बदल करून घेत आहेत. असाच एक जुगाड राहाता तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या मोटारसायकलला चक्क मिनी ट्रॅक्टरचा भाग जोडून तीनचाकी जुगाड बनवला आहे. या जुगाडाची चांगलीच चर्चा … Read more

PM Kisan : तुमच्या खात्यावर दोन हजार जमा, माझ्या खात्यात का नाही ? पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी

PM Kisan

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता २७ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे अद्यापही जमा झाले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नगर जिल्ह्यात ५ लाख ९० हजार शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत. त्यापैकी ४ लाख ८७ हजार ३३५ म्हणजे सुमारे ८३ … Read more

सावधान ! कागदपत्रे तुमची… सिमकार्ड वापरतोय दुसराच

Mobile SIM card

मोबाईलचे सिमकार्ड घेण्यासाठी विक्रेत्यांकडे आपली कागदपत्रे देताय तर सावधान! अनोळखी सिमकार्ड विक्रेत्यांकडून या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात २०२१ मध्ये अशी अनेक बनावट कार्ड विक्री झाली आहेत. मोबाईल कंपन्यांनी पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर सायबर दहशतवादविरोधी पथकाने खात्री करून संशयितांची धरपकड सुरू केली आहे. तीन महिन्यांत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय दूरसंचार … Read more

बातमी कामाची ! शेतकऱ्यांनो, आता फक्त 4 तासात मिळणार लाखोंचं कर्ज, राज्य सहकारी बँकेने सुरू केली ‘ही’ स्पेशल योजना

Agriculture Loan

Agriculture Loan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, शेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची मोठी आवश्यकता असते. भांडवल असले तेव्हाच शेतीमध्ये पिकांची पेरणी केली जाऊ शकते. मात्र शेतकऱ्यांना अनेकदा शेतीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. शेतीमाल असतो मात्र जर बाजारात भाव राहिला नाही तर शेतकरी बांधव शेतीमाल विक्री करणे ऐवजी त्याची साठवणूक … Read more

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करायचं का? मग ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, अन इथं सादर करा अर्ज, वाचा डिटेल्स

Ration Card Update

Ration Card Update : देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जातात. या अंतर्गत गरीब लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. यात देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. रेशन कार्ड धारक व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य पुरवले जात आहे. या व्यतिरिक्त रेशन कार्डचा … Read more

शेतकऱ्याने साधली किमया ! 100 दिवसात 2 एकर शेतीमध्ये केली लाखोंची कमाई, वाचा व्यवस्थापन पद्धत

tomato farming

कमीत कमी वेळेमध्ये आणि इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जर चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर ते भाजीपाला पिकांच्या माध्यमातून होय. यासाठी फक्त बाजारपेठेमध्ये दर जर चांगले मिळाले तर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवणे खूप सहजरीत्या शक्य होते. अगदी हीच गोष्ट जर आपण यावर्षी पाहिली तर आले आणि टोमॅटो या दोन पिकांच्या … Read more

Success Story : 1 एकर टोमॅटोने दिले 15 लाखाचे उत्पन्न, शेतकरी दांपत्याला मिळाले गाळलेल्या घामाचे मोल

success story

Success Story :-  कधी नव्हे एवढे दर टोमॅटोला यावर्षी मिळत असल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेले टोमॅटो ने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लाली आणली आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी भाव कमी होते त्यावेळी टोमॅटो जिवापाड जपले. त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे मोल मिळाल्याचे चित्र महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दिसून येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवले आहे … Read more

Farmer Loan : अशापद्धतीने मिळवा 2 ते 4 टक्क्यांनी 3 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज, वाचा ए टू झेड माहिती

kisan credit card

Farmer Loan :- बऱ्याचदा आपण पाहतो की नैसर्गिक अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले शेतीमालाचे दर यामुळे शेतकरी भरघोस उत्पादन घेतात परंतु हातात काहीच राहत नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी लागणारा पैसा आणि परत पुढील हंगामा करिता शेतीला लागणारा खर्च  कशा पद्धतीने करावा ही मोठी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते. जर शेतीची सगळी कामे वेळेवर करायचे असतील तर हातात पैसा असणे … Read more

Farming Business Idea : शेतीसोबत हे 2 व्यवसाय करा,कधीच नाही येणार पैशांची अडचण

agri releted business

 Farming Business Idea :- शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बऱ्याचदा अतिवृष्टी आणि गारपीट तसेच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक वाया जाते आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच शेतीमालाचे दर देखील घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटते व शेतकरी कर्जबाजारी होतो. जर शेतकऱ्यांना या … Read more

समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अपघात, ‘त्या’ बेवारस महिलेचा दफनविधी

Accident

Accident : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा परिसरात शुक्रवारी रात्री समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन केल्यानंतर ही महिला कोण, कुठली याचा तपास कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आला. मात्र, तिची ओळख पटू शकली नसल्याने या महिलेचा दफनविधीसाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीने जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने … Read more

Ahmednagar News : शेतकरी ‘मुळा’ च्या पाण्यापासून वंचित !

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा पाटबंधारे विभागाच्या मनमानीपणामुळे अमरापूर, भातकुडगाव व कासार पिंपळगाव टेलच्या भागातील शेतकरी पन्नास टक्के हिश्याच्या मुळाच्या पाट पाण्यापासून वंचित राहत असून येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणाला विकले जाते, यांची संबधितांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृध्देश्वर वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेचे चेअरमन शिवाजी भिसे यांनी निवेदनाद्वारे … Read more

अहमदनगर बाजारभाव : आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरले !

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी वाढलेल्या भाज्यांच्या किमतीत घट झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे घाऊक दर १० रुपयांनी कमी झाले आहेत. अवकाळी पावसामुळे भाज्यांचे नुकसान तर मान्सूनने ओढ दिल्याने दरात वाढ झाली होती. मात्र आता आवक वाढल्याने दर घसरले आहेत. महिन्याभरापूर्वी ५० ते ५५ रुपयांना मिळणारी कोंथिबीरची जुडी … Read more

Alcohol Addiction : जगातील ह्या महिला जात आहेत मद्यपानाच्या आहारी !

Alcohol Addiction

Alcohol Addiction : ‘अल्कोहोल अॅडिक्शन’ अर्थात अति मद्यपान ही अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमधील एक प्रमुख समस्या आहे. या देशांमध्ये मद्यपान करण्याला सामाजिक मान्यता आहे. पण आता त्यामुळेच या देशांमधील पुरुष तर सोडाच, महिलादेखील अधिकाधिक मद्यपान करून या घातक व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. अमेरिकेबद्दल बोलायचे तर मागील दोन दशकांमध्ये अति मद्यपानामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी पाहिली … Read more