मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन लोकल सुरू करण्याची स्थानिकांची मागणी
Maharashtra News : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना ठाणे व मुंबईला जाण्यासाठी एसटीशिवाय शासकीय दळणवळण साधन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्हाया दिवा अशी लोकल ट्रेन तातडीने सुरू करावी, अशी मागणी भिवंडी शिवसेना (उबाठा) च्या वतीने करण्यात आली. … Read more