Ahmednagar News : पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली ! कुकडीत इतका आहे पाणीसाठा
Ahmednagar News : कुकडी प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १९ हजार ७७ एमसीएफटी (६४ टक्के) इतका झाला आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्के कमी आहे. कुकड़ी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र घोड धरणात ३६ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा आहेत. कुकडी पाणलोट क्षेत्रात पाऊस पडतोय; मात्र लाभक्षेत्र असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, … Read more