Petrol-Diesel : पेट्रोलची मागणी वाढली ! आणि डिझेलच्या वापरात घट

Petrol-Diesel

Petrol-Diesel : देशाच्या विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलणे पसंत केले. सोबतच कृषी क्षेत्रातील इंधनाच्या मागणीतही घट झाल्याचा डिझेलच्या एकूण मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुलैमध्ये देशात पेट्रोलचा+- वापर वाढला, तर मान्सूनच्या पावसामुळे डिझेलची मागणी घटली आहे. देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिझेल इंधनाची मागणी जुलैमध्ये वार्षिक ४.३ टक्क्यांनी घसरून ६१.५ लाख … Read more

CM Eknath Shinde : महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आली…

Loksabha Elections

CM Eknath Shinde : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच इतरांना गद्दार म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक असून केवळ मनातील खदखद व्यक्त … Read more

Ahmednagar Crime News : माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग,चॅट, फोटो आहेत, १५ लाख दिले नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आठवड्यात लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या विरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु

Ahmednagar News

Ahmednagar News : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरणातून दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसर्ग सुरु केल्याने भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरण्यास विलंब लागणार आहे. धरणाच्या सांडव्यातून १०९० तसेच विजनिर्माण केंद्रातून ८२५ क्युसेसने पाणी प्रवरा नदीत वाहत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाला गुरुवारी संध्याकाळपासून भरण्याचे वेध लागले आहेत. भंडारदरा धरण ९३ टक्के भरले असताना … Read more

सरड्यासारखा रंग बदलतो हा बेडूक

New York News

Color changing frog : आसपासची परिस्थिती पाहून त्या अनुरूप आलेल्या त्वचेचा रंग बदलून स्वतःचे संरक्षण करण्याचे तंत्र निसर्गाने सरड्याच्या एका प्रजातीला दिले आहे, हे आपण सारेच जाणतो. रंग बदलणाऱ्या सरड्याच्या या करामतीवरून काही म्हणीदेखील प्रचलित आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बेडकाची एक प्रजातीदेखील अशीच सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. या बेडकाची खासियत म्हणजे ते आपले … Read more

पिक विमा योजनेबाबत झाला मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना किमान ‘इतकी’ नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्री मुंडे यांची मोठी घोषणा

Pik Vima Yojana Maharashtra : पावसाळी अधिवेशन 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या अधिवेशनात राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध निर्णय पारित करण्यात आले आहेत. दरम्यान आज या पावसाळी अधिवेशनाचा सेंड ऑफ होता. अर्थातच आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. हा शेवटचा दिवस मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास … Read more

Vande Bharat News: राज्यामध्ये या शहरातून सुरु होणार तीन वंदे भारत एक्सप्रेस? वाचा महत्वाची माहिती

vande bharat train

Vande Bharat News: भारतामध्ये सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस माध्यमातून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवली जात असून आतापर्यंत देशांमध्ये 25 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून  प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास करता येणे शक्य झाले आहे. जर आपण या बाबतीत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातून आधीच मुंबई ते सोलापूर, मुंबई ते … Read more

Animal Feed: पावसाळ्यात अशाप्रकारे घ्यावी जनावरांच्या आहाराची काळजी! तरच वाढेल दुधातील फॅट

animal husbandry

Animal Feed:  दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत … Read more

Farming Tips: कमीत कमी खर्चात आणि घरात करा ही शेती आणि कमवा लाखो रुपये

mashroom farming

Farming Tips: शेती करत असताना शेती सोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या कल्पनांचे रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये करू शकतात. याकरिता तुम्हाला सुरू करत असलेल्या व्यवसायाबद्दल थोडेसे ज्ञान आणि व्यवसाय करण्याची तयारी व जिद्दीने तो व्यवसाय पुढे नेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. असे व्यवसाय हे शेतीला पूरक म्हणून खूप महत्त्वाचे ठरतात. अशा व्यवसायांमधून कमीत कमी खर्चामध्ये आणि … Read more

VIP Number Buying Tips : बाईक आणि कारसाठी कसा मिळवायचा व्हीआयपी नंबर, किती येतो खर्च? जाणून घ्या सोपी पद्धत

VIP Number Buying Tips

VIP Number Buying Tips : आजकाल अनेकजण नवीन कार किंवा बाईक खरेदी केल्यानंतर त्यांच्या जुन्या वाहनाचा किंवा नवीन व्हीआयपी नंबर खरेदी करत असतात. तसेच अनेकांना व्हीआयपी नंबर खरेदी करायचा असतो मात्र तो कसा खरेदी करायचा हे माहिती नसते. देशात व्हीआयपी नंबर खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. लोक त्यांच्या आवडीचा नंबर नवीन कार आणि … Read more

Surya Grahan : सावधान! सूर्यग्रहणावेळी या राशींच्या लोकांनी घ्या विशेष काळजी, जाणून घ्या सूर्यग्रहणाची तारीख आणि धार्मिक महत्त्व

Surya Grahan

Surya Grahan : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. या सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रामध्ये देण्यात आला आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत असते. 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजल्यापासून या सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजल्यापासून मध्यरात्री 2:25 वाजेपर्यंत सुरु … Read more

Dam In Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील या धरणांना भेट द्या! निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद घ्या

koyna dam

Dam In Maharashtra:  महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी भरलेली हिरवाई आणि या हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या पाहण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये फिरत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर मन मोहुन घेते. याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी धरणे देखील असून पावसाच्या दिवसात या … Read more

DA Hike Update : रक्षाबंधनानंतर मिळणार आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांचा DA 4 टक्क्यांनी वाढणार, पगारात होणार ‘इतकी’ वाढ, पहा ताजे अपडेट

DA Hike Update

DA Hike Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आणखी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यत आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कामगार मंत्रालयाकडून गेल्या सहा महिन्याचे म्हणजे जून महिन्यापर्यंतचे AICPI निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत. या निर्देशांकामध्ये 1.7 अंकाची वाढ होऊन तो 136.4 अंकांवर पोहोचला … Read more

Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more

Astrology Tips: व्यक्तीच्या भाग्यांकावरून कळतो व्यक्तीचा स्वभाव!

astrology

Astrology Tips:  काही विशिष्ट गोष्टींचा अभ्यास आणि त्यासंबंधीचे परिपूर्ण तपशील व त्याची संपूर्ण माहिती ही त्या त्या शास्त्रामध्ये दिलेली असते. प्रत्येक शास्त्राचे तज्ञ व्यक्ती देखील असतात. याच प्रकारे जर आपण ज्योतिष शास्त्राचा विचार केला तर  यामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक बाबींचा समावेश केलेला असतो व तो काही निकषांच्या आधारे व्यक्त देखील केला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये … Read more

How To Become Crorepati: गुंतवणूक करून कोट्याधीश व्हायचंय? हे वाचाच….

investment tips

  How To Become Crorepati:  कष्टाने कमवलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक ही तुमच्या भविष्यकालीन दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूक करताना तुमची गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम असा परतावा मिळणे ही सर्वसामान्य इच्छा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. परंतु वयाच्या योग्य टप्प्यावर गुंतवणूक करणे सुरू करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर बरेच जण अनेक … Read more

Agriculture News : कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल,लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल

Agriculture News

Agriculture News : कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नसतानाच कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील राहुल थोरात या शेतकऱ्याने एक एकरातील कोथिंबीर काढुन टाकण्यासाठी २५० रुपये प्रति महिलेला एक दिवसाचा रोजगार देवून २० महिलांकडून शेत मोकळे करून घेतले. त्यामुळे थोरात यांना मोठा आर्थिक तोटा सहन … Read more

Farming Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला एक एकर टोमॅटोतून १५ लाखांचे उत्पन्न !

Farming Success Story

Farming Success Story : भाव नसल्याने टोमॅटो रस्त्यावर शेतकऱ्यांनी फेकल्याचे आपण ऐकले आहे; परंतु प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून मांजरेवाडी (ता खेड) येथील अरविंद मांजरे या शेतकऱ्याने पिकविलेल्या टोमॅटोला आतापर्यंत १५०० क्रेटमधून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल, मे महिन्यात लागवड केलेले टोमॅटो बहुतेक वेळा करपा व इतर रोगांनी नष्ट होतात. … Read more