Volkswagen Polo : मार्केटमध्ये पुनरागमन करत आहे ही जबरदस्त कार; जाणून घ्या सविस्तर !

Volkswagen Polo

Volkswagen Polo : ऑटो मार्केटमध्ये सध्या सर्व जुन्या कार नवीन अवतारात येत आहे. अशातच फोक्सवॅगनची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पोलो देखील नवीन अवतारात मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. एकेकाळी फोक्सवॅगनच्या या एसयूव्हीने भारतीय बाजारपेठेत खूप धमाल केली होती. मात्र काही कारणांमुळे ही कार देशात बंद करण्यात आली आहे. पण आता ती पुन्हा मार्केटमध्ये एंट्री करू शकते. एवढेच … Read more

“या” इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी बचत करण्याची संधी ! बघा ऑफर

Ola S1 Air

Ola S1 Air : ऑगस्ट सुरु होताच बऱ्याच ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनांवर ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच सर्वात लोकप्रिय कंपनी Ola आपल्या Ola S1 Air वर मोठी सूट ऑफर करत आहे. ओलाची ही सर्वात लोकप्रिय स्कूटर मानली जाते. तुम्हीही ही स्कूटर खरेदी करू इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये … Read more

Maruti Suzuki Swift : तुमची आवडती कार लवकरच येणार नव्या अवतारात; जाणून घ्या काय असेल खास?

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी सध्या आपला पोर्टफोलिओ अपग्रेड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे. कंपनी आता आपली एक जुनी कार मार्केटमध्ये उपडेट व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने वॅगनआर आणि सेलेरियो सारख्या वाहनांचा नवा अवतार बाजारात आणला होता. इतकंच नाही तर कंपनीने नुकतीच आपली नवीन MPV मारुती सुझुकी इनव्हिक्टो देखील बाजारात आणली आहे. दरम्यान … Read more

2000 च्या नोटांचे 21 लाख बंडल गेले कुठे ?

2000 Notes

तुम्हाला ती वेळ आठवत असेल जेव्हा RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर देशातील सर्व बँकांमध्ये त्या बदलून घेण्याची सुविधा देण्यात आली आणि या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला. याबाबत आरबीआयने बरीच माहिती शेअर केली आहे. मात्र यासोबतच 2000 च्या नोटांचे 21 लाख बंडल गेले कुठे?, असा … Read more

7th Pay Commission: राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते मिळणार कधी ? हे आहे उत्तर

employees

7th Pay Commission: कर्मचारी हे राज्य सरकारचे असो वा केंद्र सरकारचे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या असतात. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ, घर भाडे भत्ता आणि सातवा वेतन आयोगाच्या उर्वरित हप्ते हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर सातव्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार … Read more

Income Tax Refund Status : आयकर परतावा मिळाला नसेल तर ही ह्या स्टेप फॉलो करा पैसे लगेच तुमच्या खात्यात…

Income Tax Refund Status

Income Tax Refund Status : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, लोक आता त्यांच्या परताव्याची वाट पाहत आहेत. जर तुम्ही टॅक्स रिटर्नशी संबंधित सर्व काम केले असेल. असे असूनही, जर कर परतावा तुमच्या खात्यात आला नसेल तर काळजी करू नका. कधी कधी उशीर होतो. हा विलंब सरकार किंवा कर विभागामुळे होत नसून विवरणपत्र भरताना काही … Read more

OLA ची लै भारी ऑफर ! स्कुटर ची किंमत केली दहा हजार रुपयांनी कमी !

OLA

OLA ची S1 Air ही देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे, ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. पण जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर 31 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला फक्त 1.1 लाख रुपये मोजावे लागतील. भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे OLA सारख्या लोकप्रिय कंपन्यांच्या ई-स्कूटर्सची विक्री … Read more

New Business Idea : शून्य रुपये गुंतवणुकीत सुरू करा हे व्यवसाय! कमी वेळेत कमवाल लाखो रुपये

business idea

New Business Idea: नोकरी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे आता बरेच तरुण आणि तरुणी छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळत आहे. परंतु एखादा व्यवसाय करायचा मनात आल्यानंतर साधारणपणे दोन प्रश्न व्यक्तीच्या मनात उभे राहतात. पहिला म्हणजे व्यवसाय करावा तर कोणता करावा आणि दुसरा म्हणजे व्यवसाय करणे निश्चित झाले परंतु लागणारा पैसा कुठून उभारावा? या दोनच प्रश्नात बरेच जण अडकून … Read more

Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा पदांची संख्या, वेतन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

job recruiutment

Pune Mahanagarpalika Bharti: सध्या शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्याकरिता अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यात नुकतेच तलाठी भरती करता देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रिक्त जागांकरिता देखील मेगा भरती राबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार … Read more

Crop Loan : अजित पवारांचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळेल ताबडतोब कर्ज!

ajit pawar

Crop Loan :  पिक कर्ज वेळेवर मिळणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण याच कर्जाच्या पाठिंब्यावर शेतकरी शेतीची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतात व निश्चितच याचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना पीक कर्जाकरिता बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. परंतु वेळेत शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीची कामे वेळेवर करण्याकरिता … Read more

Indian Railways : रेल्वेत आरक्षित जागेवर उशिरा पोहचल्यास दुसऱ्यालाच जागा

Indian Railways

Indian Railways :  रेल्वेत आरक्षित जागेवर दहा मिनिटात पोहोचले नाही तर सीट दुसऱ्या प्रवाशाला जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाच्या या नव्या फतव्यामुळे मोठी गुंतागुंत वाढणार असून प्रवासी संघटनेने त्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेमध्ये तिकिटाचे आरक्षण केल्यानंतर त्या जागेवर अवघ्या दहा मिनिटांतच ताबा घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. जर प्रवासी त्या सीटवर बसण्यासाठी आला नाही … Read more

Maharashtra Politics : पवार साहेबांनी मनात कुठलीही कटुता ठेवली नसली तरी अजितदादांच्या मनात सल कायम …

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर प्रथमच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. परंतु अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत हस्तांदोलन करणे टाळले. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांनी शरद पवार यांच्या पाठीमागील बाजूने व्यासपीठ सोडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुरू झालेला काका-पुतण्यामधील बेबनाव कायम असल्याचे स्पष्ट … Read more

Mumbai News : साथीच्या आजारांनी मुंबईकर हैराण!

Mumbai News

Mumbai News : मुंबईत साथीचे आजार वाढू लागले असून, यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो या आजारांचे आठवड्याभरात २०० ते ३०० रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यात जलजन्य आजारात वाढ झाली होती; परंतु या महिन्यात जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी कीटकनाशक आजारांचा प्रादुर्भाव … Read more

Health Tips : जमिनीवर बसून जेवल्याने काय होते ? जाणून घ्या महत्वाची माहिती

Health Tips

पचनक्रिया सुधारते : ज्यावेळी आपण जमिनीवर जेवायला बसतो त्यावेळी साहजिकच मांडी घालून बसतो. ही स्थिती अर्धपद्मासनाची असते. या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जेवणाचं ताट जमिनीवर असल्यामुळे जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे शारीरिक हालचाल होते. परिणामी, पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते. वजन घटवण्यास मदत होते : जमिनीवर बसून जेवल्यामुळे मेंदू … Read more

Ahmednagar News : झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी !

Ahmednagar News

Ahmednagar News : मोठा पाऊस झालेला नसला तरी सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. हे वातावरण झाडांना पोषक असते. त्यामुळे झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. फळझाडांबरोबरच फुलझाडांनाही पसंती मिळत आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी सध्या नगर जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणी होऊन एक महिना होत आला असताना पावसाअभावी काही … Read more

Conjunctivitis : काळजी घ्या! डोळ्यांच्या साथीत वाढ ! परिवाराची काळजी असेल तर हे उपाय कराच…

Conjunctivitis

Conjunctivitis : यंदाच्या पावसाळ्यात कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, या अतिशय संक्रमणशील अशा डोळ्यांच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. कन्जक्टिव्हायटिसला सामान्यपणे ‘पिंक आय’ (डोळे येणे) म्हणून ओळखले जाते. यामध्ये डोळ्यातील पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजंक्टिव्हा या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य … Read more

Satbara Utara : तुमच्याही जमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली आहे का? आता सोप्या पद्धतीने करता येईल चूक दुरुस्त

saatbara utara

  Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर नावामध्ये किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीत चूक झालेली दिसून येते. अशा चुका या प्रामुख्याने जेव्हा सातबारा  हाताने लिहिले जात होते तेव्हा प्रामुख्याने झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये चूक किंवा शेतकऱ्याकडे … Read more

Animal Care : गाय म्हशींची शिंगे कापायला हवे का ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

animal horn

Animal Care:  पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात. त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या … Read more