Good News : ५० हजारांचे बक्षीस जिंकण्याची शेतकऱ्यांना संधी
Good News : पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, याकरता यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या हंगामात स्पर्धेच्या निकषात शिथिलता व आवश्यक बदल करण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग लाभणार असल्याचे कृषी … Read more