Kopargaon News : कोपरगावात नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्याची कोल्हे यांची मागणी
Kopargaon News : शिक्षणाच माहेरघर तसेच दळणवळणाच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरगाव मतदार संघ परिसरात क्रीडा विद्यापीठ उभारण्याची मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकार व क्रीडा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघात शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री साईबाबा देवस्थान, मुंबई … Read more