BSNL : भारीच की राव! फक्त 6 रुपयात मिळवा 3GB डेटा तेही 455 दिवसांसाठी, जाणून घ्या ऑफर
BSNL : बीएसएनएलचा एक असाच रिचार्ज प्लॅन आहे ज्यासाठी तुम्हाला फक्त 6 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या 6 रुपयात तुम्हाला आता 3GB डेटा, मोफत कॉल आणि SMS ची सुविधा मिळणार आहे. बीएसएनएल ही सरकारी दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत ग्राहकांच्या बजेटनुसार रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. कंपनी स्वस्तात रिचार्जचे प्लॅन ऑफर करत असल्याने … Read more