Auto Expo 2023 : मारुतीने केला धमाका! आणली सिंगल चार्जमध्ये 550KM धावणारी इलेक्ट्रिक कार
Auto Expo 2023 : मारुती सुझुकी ही देशातील आघाडीच्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. या कंपनीचा मार्केटमध्ये चांगला दबदबा आहे. नुकत्याच सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. मारुती इलेक्ट्रिक SUV eVX ही कंपनीची आगामी कार आहे. विशेष म्हणजे ती एका चार्जवर 550KM ची रेंज देते. तसेच कंपनी जबरदस्त फीचर्सही यामध्ये देत … Read more