5G Launch in India : आज 5G सेवेच्या घोषणेनंतर मुकेश अंबानी यांनी जाहीर केला स्वस्त 5G प्लॅन, जाणून घ्या

5G Launch in India : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5G सेवा सुरू केली आहे. 5G लॉन्च इव्हेंटमध्ये, खाजगी दूरसंचार कंपन्या, Airtel, Jio आणि Vodafone Idea देखील त्यांच्या 5G नेटवर्कचे डेमो देणार आहेत. प्रदर्शनात Jio चे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की Jio 5G प्लॅनची ​​किंमत किती असू शकते आणि ते … Read more

Optical Illusion : चित्रातील इमारतीवर बसले आहेत २ पक्षी; तुमच्याकडे आहेत २० सेकंद, लगेच शोधा…

Optical Illusion : इंटरनेटवर (Internet) काही अशी चित्रे किंवा फोटो (Photo) व्हायरल (viral) होत असतात त्यामध्ये काहीतरी लपलेले असते पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामधील लपलेली वस्तू समजण्यासाठी बराच वेळ जात असतो. डोळ्यांसमोर असते पण ते दिसत नाही.  ऑप्टिकल इल्युजनच्या आणखी एक छायाचित्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या प्रतिमा दररोज … Read more

Multibagger Stock : ‘या’ कंपनीची 1 शेअरवर 1 बोनस शेअर देण्याची घोषणा, गुंतवणूकदारांना किती होणार फायदा, जाणून घ्या

Multibagger Stock : स्मॉल-कॅप कंपनी Atam Valves Ltd ने आपल्या गुंतवणूकदारांना (investors) बोनस शेअर्स (Bonus shares) देण्याची घोषणा (Declaration) केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 270.10 रुपयांवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत या समभागाने 468.63% परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत … Read more

IMD Rain Alert : कोकणासह महाराष्ट्रात परतीचा पाऊस करणार जोरदार बॅटिंग; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : देशातील मान्सूनला (Monsoon) परतीचा प्रवास करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. पुढील ४ दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कालपासून पुन्हा पावसाला … Read more

Agriculture News : बातमी कामाची! पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ खताचा वापर करा, पैशांची बचत होणार आहे शिवाय उत्पादन देखील भरघोस मिळणार

Urea Shortage

Agriculture News : मित्रांनो भारतात सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात संपूर्ण देशभरात रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात कडधान्ये तसेच तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. खरीप हंगामात देखील शेतकरी बांधव या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो या पिकाच्या चांगल्या … Read more

DA Arear Latest Update : थकबाकी, दिवाळी बोनस आणि बंपर पगार येणार, तुम्हाला एसएमएस आला का? त्वरित तपासा

money-6372

DA Arear Latest Update:केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी पगाराची वाट पाहत आहेत.महागाई भत्ता (DA) पगारात 4 टक्क्यांनी वाढला आहे, DA ची थकबाकी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी येईल कारण वाढीव DA 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसही पगारात येणार आहे. म्हणजेच आज बंपर पगार तुमच्या बँक खात्यात येणार आहे. … Read more

Tractor News : दिवाळी येतेय ट्रॅक्टर खरेदी करायचा ना…! मग सोनालिका कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर खरेदी करा, कमी किंमतीत मिळणार दमदार फिचर्स, डिटेल्स वाचा

tractor run on cow dung

Tractor News : मित्रांनो अलीकडे भारतीय शेतीत (Agriculture) मोठा आमूलाग्र बदल झाला आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) शेती कसण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करू लागला आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा (Tractor) देखील समावेश आहे. ट्रॅक्टरचा उपयोग पेरणीपासून ते काढणीपर्यंत एवढेच नाही तर पेरणीपूर्व मशागतीसाठी देखील केला जातो. शेतमालाची काढणी झाल्यानंतर वाहतुकीसाठी देखील ट्रॅक्टर चा उपयोग होत असतो. अशा … Read more

Electric scooter : ‘या’ आहेत देशातील टॉप 10 बजेट इलेक्ट्रिक स्कूटर! पहा यादी एका क्लिकवर

Electric scooter : वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे (Oil price) अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर्स वापरू लागले आहेत. ग्राहकांच्या मागणीमुळे सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात (Festival time) अनेकजण वाहने खरेदी करतात. भारतात (India) अशाही इलेक्ट्रिक स्कुटर्स आहेत ज्या बजेटमध्ये बसतात आणि त्यांची रेंजही चांगली आहे. येथे तुम्हाला बजेट सेगमेंटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत अनेक पर्याय पाहायला मिळतात. Hero … Read more

Vastu Tips : कचरा समजून ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; सापडले प्रगतीचा मार्ग, फक्त करा हे काम

Vastu Tips : जेव्हा तुमची चांगली वेळ (Good Time) येणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यात (Life) खूप संकटे येतात. तेव्हा या संकटाला पाठ न फिरवता या संकटांचा सामना करा. जर तुम्हाला वाटेत शंख (Conch),नाणी (Coin) यांसारख्या वस्तू सापडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण या वस्तूंमुळे तुमची प्रगती (Progress) होईल. वाटेत नाणे, शंख सापडणे अनेक … Read more

OnePlus 11R : ऑनलाईन लीक झाले OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स, ही असणार खासियत

OnePlus 11R : वनप्लस (OnePlus) चाहत्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाँच अगोदरच OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स (OnePlus 11R Specifications) ऑनलाईन लीक झाले आहेत. OnePlus लवकरच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11R भारतात लाँच (OnePlus 11R Launch in India) करणार आहे, परंतु, त्याअगोदर या फोनचे (OnePlus 11R  smartphone) स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. कंपनी फोनमध्ये (OnePlus Smartphone) Snapdragon … Read more

RBI Repo Rate Update: SBI सह या बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, कर्ज झाले महाग; वाढणार तुमचा EMI……..

RBI Repo Rate Update: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ (Reserve Bank of India hikes repo rate) केल्यानंतर देशातील अनेक बँकांनीही आपली कर्जे महाग केली आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) नेही कर्ज महाग केले आहे. याशिवाय इतर अनेक बँकांनीही आपली कर्जे महाग केली आहेत. महागाई … Read more

Mercedes-Benz EQS 580 : खुशखबर! भारतात सगळ्यात जास्त रेंजची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत आहे इतकी

Mercedes-Benz EQS 580 : पेट्रोल,डिझेल आणि सीएनजीच्या किमती (CNG price) वाढल्याने नागरिक इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) वापरू लागले आहेत. त्यामुळे कंपन्याही या वाहनांवर भर देत आहेत. नुकतीच Mercedes-Benz ने Mercedes-Benz EQS 580 4Matic इलेक्ट्रिक कार (Electric car) लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही कार 300 किलोमीटरची रेंज देत आहे. मर्सिडीजची किंमत काय आहे  याची किंमत … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज…! हवामानात मोठा बदल, ऑक्टोबर मध्ये असं राहणार हवामान, वाचा सविस्तर

panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Monsoon) सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची (Monsoon News) शक्‍यता असल्याचे स्पष्ट केले आहे. हवामान विभागाच्या मध्ये आज कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय … Read more

PM Kisan Yojana : येत्या दोन दिवसात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे? जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana : अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 व्या हप्त्याची (12th installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेचे आतापर्यंत 11 हप्ते मिळाले आहेत. त्याचबरोबर, ज्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी (E- KYC) केली नसेल त्यांना या योजनेचा (Scheme) लाभ घेता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव

cropped-ahmednagar-zp-bilding_20171242100.jpg

Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक … Read more

Success Life Tips: आयुष्यात यशस्वी होयचं असेल तर आवश्यक आहे वेळेचे व्यवस्थापन, जीवनात आजच लावा या 3 सवयी…….

Success Life Tips: आयुष्यात यशस्वी (success in life) व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. यामागचे एक कारण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन (time management). अनेकांना आयुष्यात खूप काही करायचे असते पण वेळेअभावी ते ते करू शकत नाहीत. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे. पण काहीतरी … Read more

शंकरराव गडाखांकडून तुम्ही किती खोके घेतले : भुमरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदीपान भुमरे यांनी आता थेट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोक्यांचा आरोप केला आहे. औरंगाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने घेतलेल्या जिल्हा मेळाव्यात त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंनी शंकरराव गडाख या अपक्ष आमदाराकडून पैसे घेऊन जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री केल्याचा गंभीर आरोप भुमरेंनी केला आहे. मंत्री भुमरे म्हणाले, तुम्ही आम्हाला … Read more

Business Idea : नोकरीसोबत सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारही करत आहे मदत

Business Idea : अनेकांना नोकरीसोबत (Job) व्यवसाय (Business) करायचा असतो. नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही आता कमी पैशात स्वतःचा व्यवसाय (Own Business) सुरु करू शकता. विशेष म्हणजे सरकारही (Government) तुम्हाला मदत करणार आहे. अगरबत्तीचा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरी अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय (Agarbatti business) सुरू करू शकता. अगरबत्ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे … Read more