Waste of sperm : तुम्ही दररोज शुक्राणू वाया घालवत असाल तर वेळीच व्हा सावध, अन्यथा लाइफमध्ये होऊ शकतो हा मोठा परिणाम
Waste of sperm : पुरुषांमधील (Men) शुक्राणूंची (Sperm) सतत घटणारी संख्या हा चिंतेचा विषय बनली असुन शुक्राणूंची संख्या कमी (Decreased sperm count) असल्याने वंध्यत्वाची (Infertility) समस्या सतत वाढतच आहे. त्यामुळे पुरुषांनी वेळीच सावधान झाले पाहिजे कारण पुरुषांच्या या सवयी त्यांना मोठा धक्का देऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरबा मेडिकल कॉलेज (Kasturba Medical College), MAHE- मणिपाल आणि … Read more