Electric Cycle : Hero Lectro ने लॉन्च केल्या दोन नवीन इलेक्ट्रिक सायकल, किंमत आहे खूपच कमी, बघा
Electric Cycle : Hero Lectro ने शुक्रवारी इलेक्ट्रिक सायकलचे दोन नवीन मॉडेल लाँच केले. यामध्ये पहिले मॉडेल H3 आहे ज्याची किंमत 27,449 रुपये आहे आणि दुसरे मॉडेल H5 आहे ज्याची किंमत 28,449 रुपये आहे. चला तर मग त्यांच्याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया, त्यांची रेंज किती आहे आणि त्याला चार्ज करण्यासाठी किती वेळ लागेल. इलेक्ट्रिक सायकलची वाढती … Read more