Nokia smartphones : बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतोय Nokia चा आणखी एक स्मार्टफोन; Realme-Redmi ला देणार टक्कर
Nokia smartphones : Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G आणि नोकिया T21 हे तीन नवीन स्मार्टफोन IFA 2022 च्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहेत. ही सर्व उपकरणे सध्या केवळ जागतिक प्लॅटफॉर्मवर ऑफर करण्यात आली आहेत, जी येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतील. आज आम्ही 6.75” डिस्प्ले, 4GB रॅम, 13P कॅमेरा … Read more