पॅनिक अटॅक पासून दूर राहण्यासाठी काय करावे ?

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या काळात घाबरणे, भीती वाटणे या सळ्या समस्या लोकांच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत. अशावेळेस पॅनिक अटक येणं सामान्य गोष्ट झाली आहे. असं का होतं आणि यापासून बचाव करण्यासाठी काव करायला हवे, जाणून घेऊ. . . सध्या जगात सर्वत्रच स्थिती बिघडलेली आहे. अशा वेळेस दररोज काहीतरी वेगळंच ऐकू येतं. … Read more

मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारानांच लिहीलं पत्र

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून जीव जळून राख होतो. मला एकही पटेना, असं पठ्ठ्याने थेट आमदारांना पत्रात लिहिल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना … Read more

रिलेशनबाबतच्या बातम्या ऐकून भडकली बबिता; म्हणाली….

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्या सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिता ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या बातम्यांवरून बबिता म्हणजे मुनमुन दत्त आणि टप्पू म्हणजेच राज अनादकत या दोघांनी आपल्या संतप्त … Read more

सोने आणखीनच घसरले, एक महिन्याच्या निचांकी स्तरावर;जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या … Read more

कमालच झाली ! पेट्रोल -डिझेलच्या किंमती सलग आठव्या दिवशी स्थिर; जाणून घ्या लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा फ्रीझ मोडमध्ये जाताना दिसत आहेत. कारण, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. … Read more

Health Tips : जाणून घ्या नारळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी शरीराचे निरोगी राहणे देखील खूप महत्वाचे आहे. रोग प्रतिकारशक्ती अशी आहे जी शरीराला विविध रोगांपासून वाचवते. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास शरीर रोगांचे घर बनू शकते. या कोरोनाच्या काळात, प्रत्येकजण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा विचार करत आहे आणि लोक यासंदर्भात विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. … Read more

Treatment for dengue : डेंग्यूवर काय आहेत उपचार जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-रुग्णांमध्ये जर डेंग्यूबरोबरच डेंग्यूच्या तापाची लक्षणं दिसत असतील तर त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन जायला हवं. जेणेकरून डेंग्यूच्या प्रकाराच्या पुष्टीसाठी आवश्यक तपासणी करता येईल. यामुळे डॉक्टर रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपचारांना सुरुवात करतात. डेंग्यूच्या तापात रुग्णाच्या रक्तामध्ये असणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या अत्यंत कमी होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, डेंग्यूच्या प्रत्येक … Read more

Pregnancy tips in marathi : गरोदरपणात काय कराल आणि काय टाळाल ?

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- नव्या संशोधनानुसार, जर गर्भवती महिलेने रोज अर्धा कप कॉफी घेतली, तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन आणि आकार दोन्ही कमी होतो. . . गरोदरपणात पेय पदार्थांचं सेवन सीमित प्रमाणात करायला हवं. जर चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात केलं तर गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भपाताची शक्‍यता असते. अन्यथा बाळाच्या वाढीवर … Read more

सोने आणखीनच स्वस्त ! जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. सोन्याच्या किमतीमध्ये घसरण सुरूच आहे. आजही सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची … Read more

12 September Petrol-Diesel praice: जाणून घ्या लेटेस्ट पेट्रोल -डिझेलच्या किंमती

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज सातव्या दिवशीही कोणताही बदल केलेला नाही. गेल्या रविवारी पेट्रोलचे दर 13 ते 15 पैशांनी कमी झाले, तर डिझेलचे दर 14-15 पैशांनी कमी झाले. पण आताही प्रमुख प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे (Petrol ) दर 101.19 रुपये प्रति … Read more

किडनी स्टोन होण्याची कारणे कोणती, त्यावर उपाय काय?

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- किडनी रक्‍त शुद्ध करते, पण जेव्हा स्टोनचे छोटे छोटे कण किडनीमध्ये जमा होऊ लागतात, तेव्हा रक्‍त गाळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. यामुळे काही काळाने याचा स्टोन निर्माण होतो. छोट्या आकारातील स्टोन पुरेसं पाणी पिण्याने लघवीच्या मार्गे स्वतः निघून जातात, पण मोठ्या आकाराचे स्टोन मात्र मूत्रमार्गात अडथळा निर्माण करतात. … Read more

केस गळू नयेत, यासाठी हे उपाय आजमावून बघा…

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-केस तीन विविध टप्प्यांवर एका विशेष वृद्धी चक्काचं अनुसरण करतात. प्रत्येक चरणाची निश्चित विशेषता असते, जी केसांच्या लांबीला निर्धारित करते. हे तीन चरण एनाजेन, कॅटाजेन, टेलोजेन असतात. आपल्या डोक्यावरील साधारण ८५ टक्के केस प्रत्येक वेळेस एनाजेन टप्प्यातील असतात.  केस गळण्याची प्रमुख कारणे : – तणाव, दीर्घ आजार, दुःखद घटना, … Read more

कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणचे मॉडेलिंगच्या दिवसांतले फोटो व्हायरल, त्यांना ओळखता येतय का पाहा

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांना नेहमी एकाच पाहणे शक्य नाही. पण आता या दोघांचा फोटो एकत्र आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांना एकाच फ़्रेममध्ये पाहायला मिळणे म्हणजे, क्या बात!असा प्रसंग क्वचितच येतो जेव्हा दोन्ही अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये दिसतात. आता एक थ्रोबॅक … Read more

17 सप्टेंबरला सूर्य राशी बदलनार, त्यापूर्वी या राशीचे लोक समृद्ध होतील

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- सूर्य देव सध्या सिंह राशी मध्ये विराजमान आहे. तो 17 सप्टेंबर रोजी कन्या (सूर्य संक्रमण 2021) मध्ये प्रवेश करेल. त्यापूर्वी तो 6 राशीच्या लोकांवर धनाची वर्षा. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देव प्रत्येक महिन्यात आपली राशी बदलत राहतो. सूर्य देव सध्या सिंह राशीत बसला आहे आणि 17 सप्टेंबरला सूर्य … Read more

या ४ गोष्टींच्या सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होते, मुलांचे डोके ठप्प होऊ शकते

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- वाईट जीवनशैलीचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर देखील झाला आहे. यामुळे आपली स्मरणशक्ती कमकुवत होत आहे आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी देखील विसरतो. काही लोक इतके विस्मरणशील बनतात की त्यांना आदल्या दिवशी काय घडले ते लक्षात ठेवणे कठीण असते. काहीप्रकारचे अन्न सुद्धा स्मरणशक्ती कमकुवत करते. मेमरी लॉस करणारे अन्न … Read more

तुम्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवलेला भात खात आहात का? तर गोष्टींबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- भारतात तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. साधारणपणे लोकांना भात खायला आवडतो. त्याच वेळी, काही लोक भात पातेल्यात बनवतात जेणेकरून ते त्याचा स्टार्च काढू शकतील. त्याच वेळी, काही लोक आहेत ज्यांना प्रेशर कुकरमध्ये भात बनवून खाणे आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का पॅनमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात आरोग्यासाठी … Read more

काय सांगता…जेठालालचा टप्पू करतोय चक्क बबिताला डेट

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- आपल्या वेगवेगळ्या कलाकारांनी भरलेल्या व कॉमेडीमधील अग्रगण्य अशी मालिका तारक मेहता का उलटा चषमा या सीरिअल प्रचंड लोकप्रिय आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व जण हि सीरिअल आवडीने पाहतात. या मालिकेतील जेठालाल, टप्पू, दयाबेन, बाबुजी, बबिता, अय्यर, पत्रकार पोपटलाल, सोढी, भिडे अशा अनेक पात्र प्रसिद्ध आहेत. अशातच या मालिकेमधील … Read more

भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूने पत्नीशी घेतला घटस्फोट

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-   भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहीत दिली आहे. २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. २०१४ मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल ९ वर्षांनंतर … Read more