खुशखबर ! ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी एक्सपायर झाल्यासही घाबरू नका; वाचा सरकारचा ‘हा’ आदेश
अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसह किंवा फिटनेस सर्टिफिकेटसह इतर मोटार व्हीकल डॉक्यूमेंट्सची वैधता संपत असेल किंवा कालबाह्य झाली असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आपण या महिन्याच्या अखेरीपर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकता. सरकारने एक आदेश जारी केला होता की कोरोना महामारीची दुसरी लाट लक्षात घेऊन ही सर्व … Read more