पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दोन्ही झाले स्वस्त ; जाणून घ्या नवीन दर

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel)चे दर आज कमी करण्यात आले आहेत. आज दिल्लीत, पेट्रोलचे दर 15 पैसे प्रति लिटरने कमी करून 101.34 रुपये प्रति लिटर केले गेले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 15 पैसे प्रति लीटरने कमी करून 88.77 रुपये प्रति लीटर केला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा … Read more

तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतात ‘हे’ 10 सर्वात उपयुक्त सेन्सर, जाणून घ्या त्यांचे कार्य

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  आधुनिक काळातील स्मार्टफोन आता केवळ कम्युनिकेशनच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी वापरला जात आहे. आजकाल ते हार्ट बीट, स्ट्रेस आणि स्टेप्स काउंट मोजण्यासाठी वापरले जातात. याशिवाय, फोनच्या आत अनेक सेन्सर्स देखील देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोंमध्ये एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो. या सेन्सर्सच्या मदतीने … Read more

एफडीलाही भारी भरेल एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ; भविष्य होईल सुरक्षित, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) विविध प्रकारच्या महान योजना लोकांना देत असते. एलआयसीत लहान मुलांसह अगदी ज्येष्ठांपर्यंत आकर्षक योजना आहेत. अलीकडे एलआयसीने विमा ज्योती ही नवीन पॉलिसी सुरू केली आहे.या पॉलिसीमध्ये ग्यारंटेड फ्री टॅक्स रिटर्न्ससह बरेच वैशिष्ट्ये आहेत. हा एक नॉन-लिंक्ड, … Read more

Google Chrome वापरत असाल तर सावधान! त्वरित सेटिंग्ज बदला, अन्यथा येईल गंभीर अडचण

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  इंटरनेट वापरण्यासाठी बहुतेक लोक गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी आणि इतर ब्राउझर वापरतात. पण वापरकर्त्यांसमोर एक मोठी समस्या आली आहे. ऑनलाईन असताना तुम्हाला कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागू नये यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागतील, जे काही मिनिटांत करता येतील. गोपनीयता राखण्यासाठी तुम्हाला काही बदल करावे लागतील. … Read more

Happy Life Tips : सतत काम आणि चिडचिडीमुळे अस्वस्थ असाल तर हे कराच…

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मन मारून उठणे आणि जीवावर आलं असतानाही काम करणे. सतत काम करत रहाणे, यामुळे होणारी चिडचिड यामुळे थकव्याला आमंत्रण मिळते. तर तुम्हाला स्वतःवर काही बंधने घालून घ्यायला हवीत. काम तर चालू राहणारच. सतत काम करण्यामुळे केवळ शरीरच नाही, तर मनही थकते. दोन मिनिटं थांबा आणि विचार करा. तुम्ही … Read more

फक्त 5 रूपयात 1 GB डाटा, ‘ही’ कंपनी देतेय Jio पेक्षाही मोठी ‘ऑफर’

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- जियो (Jio), एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या देशातील तीन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. वायरलेस सब्सक्रायबर्सबाबत बोलायचे झाल्यास या कंपन्यांचा मार्केट शेयर 90 टक्के इतका आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिन्ही कंपन्या सातत्याने नवनवे आणि किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स सादर करत असतात, सोबत अधिक डेटा, ओटीटी सब्सक्रिप्शन्स … Read more

भाव घसरल्याने सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव खाली आलेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 199 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली. एक किलो चांदीची किंमत 250 रुपयांपर्यंत खाली आली. आज (मंगळवार) सोन्याच्या दरांची काय परिस्थिती आहे ते जाणून … Read more

पावसाळ्या मध्ये घराची काळजी कशी घ्यावी. . .

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- आता पाऊस सुरू झाल्याने सगळ्याच घरांत कोविडच्या पार्श्वभूमीवर घरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे सुरूच आहे. त्याचबरोबर आता घराची देखील काळजी घ्यावी लागते आहे. त्यासाठी या टिप्स. पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या पाइप्सना बऱ्याच वेळा उन्हाळ्यात तडे गेलेले असतात. पाऊस पडू लागल्यावर गच्चीचे पाणी जेव्हा त्या पाइपमधून गळते, तेव्हाच आपल्याला … Read more

भन्नाट ! जेवढे सोने घ्याल तेवढी चांदी फ्री ; आजच्या दिवसचं ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- सोने हा आज भारतीय लोकांमधील गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंत असणारा मार्ग आहे. सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. उत्सवाचा काळ असो किंवा पारंपारिक उत्सव असो, या पिवळ्या धातूचे प्रत्येक घरात एक विशेष स्थान आहे. दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य तृतीया, सोनं खरेदीसाठी हे विशेष निमित्तच म्हणा. लक्ष्मीपूजन असो वा … Read more

मासिक 15 हजार रुपयांची बचत दरमहा देऊ शकते 1 लाख पेन्शन, जाणून घ्या खास सरकारी स्कीम

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- प्रत्येकाला निवृत्तीनंतर आरामशीर जीवन हवे असते. पण आता आपण पैशांशिवाय आरामदायी कसे जगू शकता ? म्हणूनच, सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे भरपूर पैसा असावा, यासाठी आपण जलद आणि योग्यरित्या तयारी सुरू केली पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडे भरपूर रक्कम असावी, म्हणून तुम्ही आजच गुंतवणूक सुरू करावी. सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी आपण एकाधिक … Read more

‘ही’ आहे एलआयसीची सर्वात फेमस पॉलिसी, १,४०० रुपयांच्या प्रिमियमवर मिळतात २५ लाख

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेण्याबद्दल विचार करत असाल तर आज तुम्हाला एका खास पॉलिसीबद्दल सांगणार आहोत. एलआयसीची ही सर्वात लोकप्रिय पॉलिसी असून यामध्ये तुम्हाला मोठा फायदा मिळतो. या योजनेमध्ये तुम्ही पीरियडच्या शेवटी मॅच्युरिटीचा लाभ मिळतो आणि आयुष्यभरासाठी सम अश्युअर्डचे विमा संरक्षण टर्म इन्श्युरन्सप्रमाणे मिळते. अशावेळी ज्यांना वाटते की मॅच्युरिटीच्या … Read more

कमी पैशांमध्ये जास्त पैसे रिटर्न देऊन श्रीमंत बनवणाऱ्या ‘ह्या’ काही LIC च्या धमाकेदार योजना ; वाचा या लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-तुम्हीही गुंतवणूकीचा विचार करत आहात? जर याचे उत्तर होय असेल तर याठिकाणी या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला एलआयसीच्या काही खास प्लॅन बद्दल सांगणार आहोत. यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित तर असेलच परंतु तुम्हाला रिटर्नही जबरदस्त मिळेल. एलआयसीच्या अशा 5 योजना ज्यामध्ये गुंतवणूर करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकता. जाणून घेऊयात याबद्दल … Read more

‘ह्या’ आहेत देशातील पाच सर्वात श्रीमंत महिला, जाणून घ्या त्यांची संपत्ती आणि व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- आपण नेहमी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय पुरुषांबद्दल बोलतो, पण आता त्या महिलांबद्दल बोलण्याची वेळ आली आहे ज्यांनी आपल्या कष्टाने आपल्या आयुष्यात छाप पाडली आहे आणि आता जगातील किंवा भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये आहेत. तर जाणून घेऊया Hurun Global Rich List 2021 नुसार देशातील सर्वात श्रीमंत पाच महिला उद्योजिका … Read more

भारतासाठी दुःखद बातमी ! जिंकलेलं पदक परत करावं लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये … Read more

Sex education : लैंगिक संबंधासाठी योग्य वेळ कोणती ?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- कोणत्या वेळी लैंगिक संबंधांचा आनंद लुटावा याची तुम्हाला माहिती आहे का? त्यातून तुमच्या जवळकीच्या नात्यावर परिणाम होतो. हृदय तज्ज्ञांच्या मते लैगिंक संबंधांसाठी कोणती वेळ चुकीची असू शकते आणि कोणती वेळ टाळली पाहिजे याविषयी ही माहिती नक्की वाचा बहुतेक जोडप्यांना शारीरीक जवळकीसाठी रात्रीची वेळ सोयीची वाटते, परंतु त्यावेळी शारीरीक … Read more

अबब! ‘ह्या’ प्रॉड्युसरने पॉर्न पाहण्याच्या नादात उडवले कंपनीचे 1 कोटी, काय आहे प्रकरण? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- समाजात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा अशा घटना घडतात कि ते वाचून आपलेच डोके बंद पडते. एखाद्या व्यक्तीस कधी कधी अशी व्यसने जडतात की त्या व्यवसानापायी ते सर्वस्व गमावून बसतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रोड्युसरने ऑनलाइन अॅडल्ट शोचाण्डात एक कोटी रुपये … Read more

तुम्ही वेळेवर झोपताय का? जाणून घ्या अधिक चांगल्या झोपेसाठी टिप्स !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपु-या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून सिद्ध झाले आहे. अपु-या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेचे कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून आले आहे. पुरेशी … Read more

ITR Deadline Extend करदात्यांना दिलासा ! आयटीआर भरण्यासाठी एक महिना मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिलासा देत प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पूर्वी ही तारीख 31 ऑगस्ट होती. हा बदल प्रत्यक्ष कर विकास से विश्वास (VSV) कायद्याच्या कलम 3 अंतर्गत करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या नवीन पोर्टलमधील तांत्रिक उणिवांमुळे करदात्यांना रिटर्न भरणे कठीण … Read more