सोन्यावर मिळतोय डिस्काउंट; जाणून घ्या किती होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-आशियाई सराफा बाजारात व्यवसाय मंदावला आहे. अशा परिस्थितीत डीलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सलग पाचव्या आठवड्यात सूट देत आहेत. त्याद्वारे भारतातील सुवर्ण ज्वेलर्स आगामी सणासुदीच्या हंगामाची अपेक्षा करीत आहेत. गेल्या आठवड्यात 30 डॉलर प्रति औंस असणारा डिस्काउंट या सप्ताहात 23 डॉलरवर आला. या सवलतीत 12.5 टक्के आयात आणि 3 टक्के विक्री … Read more

‘अशा’ प्रकारे पेटीएम वॉलेटमधून बँक खात्यात पैसे करा ट्रांसफर, कोणतेही चार्ज लागणार नाही

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-काल, गुगल प्ले स्टोअरने गेंबलिंगचा आरोप करीत काही तासांसाठी पेटीएम अ‍ॅपला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढले. तथापि, आता पेटीएम पुन्हा प्ले स्टोअरमध्ये समाविष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत लोक पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांची चिंता करू लागले आहेत. तथापि, पेटीएमने आपल्या वापरकर्त्यांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची … Read more

मारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कार विक्रीच्या बाबतीत मारुतीने विक्रम मोडला आहे. मंदी आणि कोरोना संकटात ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने ऑगस्ट 2019 पेक्षा जास्त विक्री केली. मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत 17 टक्के वाढ नोंदली गेली. देशांतर्गत विक्रीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर निर्यातीत 15.30 … Read more

खुशखबर! एसबीआय देत आहे अधिकारी बनण्याची संधी; असा करा अर्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्याचांगलीच फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने रिक्त जागा बहराव्यचे ठरवले आहे. बँकेने 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अर्जदार 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू … Read more

कंटाळलेल्या त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  पावसाचे पाणी पिकात जाऊ लागल्याने शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र एवढे करूनही काहीच मार्ग निघेना अखेर त्याने अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारली. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रुई-निघोज रस्त्याच्या कामादरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष … Read more

कोरोनाच्या काळातही ‘या’ देवस्थानाला भाविकांची गर्दी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे बंद आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी, लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला. मात्र मंदिरे खुली करण्यात आली नाही. लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे भाविकांविना असली तरी जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी … Read more

कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे. ‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा … Read more

काय करायचे या महापौर व आयुक्तांचे ? शिवसेनेचे गिरीश जाधव यांचा संतप्त सवाल

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  तब्बल साडे तीन कोटी रुपये निधी वापरून मनपाने आणलेले एम आर आय मशीन चक्क भाजी मार्केट च्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर आयुक्तांचे करायचे काय असा संतप्त सवाल शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला … Read more

युवक काँग्रेसची नवीन कार्यकरिणी जाहीर करणार

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते. ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्‍चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष … Read more

धोकादायक! ‘या’ नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असल्याने राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. गेल्या चार पाच दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे. महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी … Read more

मुसळधार पावसांमुळे शेतात पाणीच पाणी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वरुणराजाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले, ओढे यांना पूर आला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घेतला आहे. तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास … Read more

प्रवरेला पूर; घरांमध्ये शिरले पाणी

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  रात्रभर सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यातच मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली. मध्यमेश्वर बंधाऱ्याच्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे प्रवरा नदीला मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी उलट्या दिशेने नेवासे शहरातील मारुतीनगर व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसरात असलेल्या रामकृष्णनगर चक्रनारायण वसाहत परिसरात … Read more

कोरोना नव्हे तर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आरोग्याचे प्रश्‍न अधिक घातक

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्‍न सुटत नसल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात … Read more

इंदोरीकर महाराज खटल्याची सुनावणी ‘या’ दिवशी होणार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत कीर्तन करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांवर दाखल खटल्याची आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) ने अर्ज दाखल केला आहे. ‘अंनिस’तर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज संगमनेरच्या सत्र न्यायालयाने आज मंजूर केला … Read more

म्हणून ‘या’ तालुक्यात कोविड सेंटर सुरु करू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार व्हावे यासाठी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. असेच कोविड सेंटर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली होती. याबाबत तहसीलदारांनी सप्ष्टीकरण दिले आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार … Read more

मोदींच्या वाढदिवसाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा विश्व झाला. मात्र यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला. याबाबत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस व त्या दिवशी राष्ट्रीय बेरोजगार … Read more

पुराचा धोका! ‘या’ धरणाचे सर्व दरवाजे उघडले

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, गुरुवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सर्व अकरा दरवाजे प्रत्येकी 22 इंच उघडण्यात आले … Read more

सभापती निवडणुकीसाठी 21 पासून अर्ज भरता येणार

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 25 सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. या संबंधी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश दिले झोटे. दरम्यान आज मनपाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. 21 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. … Read more