जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- जिल्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगलाच फोफावत चालला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे तर दुसरीकडे मृत्यूच्या आकडेवारीने 500 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा साडेपाचशेच्यावर गेला आहे. आज कोरोना उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू … Read more