पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लागू होणार नाही परंतु…
अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना संसर्ग यामुळे जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्ष तसेच जिल्ह्याचे खासदार सुजये विखे पाटील हे सातत्याने जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन लावावा अशी मागणी करत होते. परंतु जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे . … Read more