राहुरीत कोरोना किटचा तुटवडा
अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच राहुरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे. मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी … Read more