आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर … Read more

धक्कादायक : तहसिल कार्यालयासह स्टेट बँकेच्या शाखेत पोहोचला कोरोना !

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   पारनेर तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या पारनेर शाखेत प्रत्येकी एक जण कोरोना बाधित व्यक्ती आढळून आली आहे. तहसिलदार ज्योती देवरे यांनी ही माहीती दिली. तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा तसेच स्टेट बँकेची शाखा ही दोन्हीही ठिकाणे वर्दळीची असून तेथे नागरीकांचा एकमेकांशी मोठया प्रमाणात संपर्क येतो. त्या दोन्ही … Read more

पत्रकार रायकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना याचा अहवाल मागितला आहे. पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी … Read more

पत्रकारीतेतला पांडुरंग हरपला..

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-   पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते. कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पुर्ण केले . २००४ ते २००५ साली रानडे इन्ट्युटुट येथे पत्रकारीतेची पदवी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी धारण केली. २००६ ते २००७ … Read more

कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांची परवड, उपचार देता का उपचाराची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा संशय घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्याची पायरी देखील चढू दिली जात नसल्याने रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा व संकटकाळात सेवा न देणार्‍या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. तर नागरिकांच्या वतीने उपचार देता का उपचार? ही आर्तहाक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे मुळा धरण आज सकाळी दहा वाजता ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणातून 11 मोऱ्याद्वारे 2000 क्‍युसेकने जायकवाडीकडे पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबल्यानंतर जायकवाडीकडे पाणी झेपावले. 26 हजार दशलक्ष घनफूट … Read more

परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईई आणि नीट परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी कसे पोहोचणार हा प्रश्न उपस्थित झाला होता,ही बाब लक्षात घेत लोकल ट्रेनने जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना प्रवासाची परवानगी दिली आहे. रेल्वे स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असणारे अ‍ॅडमिट कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून … Read more

पीक जोमात तरीही शेतकरी संकटात; पिकांबाबत होतंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील शेतकरी वेगळ्याच गोष्टींशी झुंज देत आहे. वेगळेच संकट त्याच्यावर ओढवले आहे. बटाटा, भुईमूग, सोयाबीन या खरीप पिकांची वाढ … Read more

शेतकऱ्यांवर आता केसाळ अळींचे संकट

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनस्पती, पिकांची पाने … Read more

केवळ 11,500 रुपयांत ‘येथे’ मिळत आहेत हिरो स्प्लेंडरसह ‘ह्या’ बाईक

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- हीरो स्प्लेंडर आणि पॅशन या दोन्ही बाईक खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने अलीकडेच या दोन्ही बाईक्स नवीन बीएस 6 मानकानुसार अद्ययावत करुन बाजारात आणल्या आहेत. याशिवाय या बाइक्समध्ये कंपनीने फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. भारतीय बाजारात प्रवासी सेगमेंट बाईकची मागणी नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. परंतु अलीकडे नवीन इंजिन … Read more

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास युनानी आणि आयुर्वेदिक काढा उपयुक्त पण…

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात जर आपला विश्‍वास असेल तर आपण गिलॉय आणि इतर आयुर्वेदिक घटक वापरुन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू … Read more

संगमनेरमधील ‘ह्या’ पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट निमोण, कर्‍हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणीपुरवठा होणार असल्याने पाच गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. निमोणसह पाच गावांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही ही पूर्णत्वास येत आहे. 15 किलोमीटरची … Read more

का झाली सोन्याच्या दरात घट ? वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी कमी झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला. युरोझोनमधील रखडलेली वसुली व अमेरिकी धोरणकर्त्यांची चिंता वाढत असूनही सलग दोन आठवडे … Read more

जिओ ने आणले ‘हे’ पाच ‘स्वस्तात मस्त’ रिचार्ज; रोज मिळेल 3GB डेटा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत. सध्या रिलायन्स जिओ … Read more

बिग ब्रेकिंग : प्रशासन खासदार सुजय विखे यांच्यावर कारवाई करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन … Read more

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पात ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरप्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून. ओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने … Read more

पशुपालन व्यवसायासाठी ‘ही’ बँक खेळते भांडवल उपलब्ध करून देणार !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास राहिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राने सावरले आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने 2020-21 हंगामाकरिता पशुपालन, … Read more

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे. मूलभूत गोष्टी जाणून घ्या:-  हा एक … Read more