Maharashtra Havaman Andaj : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट
Maharashtra Havaman Andaj : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस ‘यलो अलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गेली काही दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. संपूर्ण ऑगस्टमध्ये … Read more