संजय पांडेना अटक, आज संजय राऊतांचा नंबर?

Maharashtra News:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इडीकडून काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.यासंबंघी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काही सूचक ट्विटस केली आहेत. ‘एक संजय गेला आता दुसरा लवकरच जाईल’. … Read more

घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही अन्…; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे खडेबोल

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे.   … Read more

Pradhan Mantri Gramin Awas Yojana ने साठी ऑनलाइन अर्ज सुरू; पटकन करा अर्ज नाहीतर .. 

Online application for Pradhan Mantri Gramin Awas Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Yojana:  ग्रामीण भागातील घरांची तफावत दूर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Gramin Awas Yojana) जारी करण्यात आली आहे . कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे उपलब्ध करून देणे हे PMAYG चे उद्दिष्ट आहे. PMAYG  योजनेंतर्गत बांधलेली घरे कमी किमतीची आणि आपत्ती-प्रतिरोधक आहेत. PMAYG योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे किमान क्षेत्रफळ … Read more

Check LPG Gas Subsidy : अशी तपासा तुमची LPG सबसिडी ! वाचा सविस्तर माहिती..

Check LPG Gas Subsidy :   भारतात एलपीजी (Liquefied Petroleum Gas) ची किंमत सरकारी तेल कंपन्यांद्वारे निर्धारित केली जाते आणि मासिक आधारावर सुधारित केली जाते. भारतातील जवळपास सर्व घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर (LPG gas cylinder) आहे आणि ते प्रामुख्याने स्वयंपाकासाठी वापरले जाते. सध्या एलपीजी ग्राहकांनाही सबसिडी (Subsidy) दिली जाते. एलपीजीच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांवर परिणाम होईल कारण त्यांना सध्याच्या … Read more

हा खेळ थांबवा, अन्यथा… शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या केल्या आहेत. बंडखोरी करून त्यांच्या गटात जाण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून राजकीय तसेच कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या आहेत. मात्र, नगरमधील महिला आघाडीच्या प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

मुंबईत फसलेला तो प्रयत्न शिंदे गट दिल्लीत यशस्वी करणार?

Maharashtra News : मुंबईत अधिवेशनाच्या तोंडावर विधान भवानातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रयत्न केला होता. मात्र, सावध झालेल्या शिवसेनेने आधीच ते कार्यालय सील करून तो प्रयत्न हाणून पाडला. आता आमदारांप्रमाणेच दिल्लीत खासदारही फुटले आहेत. त्यामुळे मुंबईत फसलेला प्रयोग यशस्वी करण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालय … Read more

नगरचे संपर्कप्रमुख, पुण्याचे पालकमंत्री, भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात?

Ahmednagar News

Maharashtra News:शिवसेना फोडल्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षातर्फे नगरच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबादारी देताना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही निवड करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते. नगर व पुणे या पट्ट्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. त्यामुळे भाजपने येथे पूर्वीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे नगरसह सोलापूरची जबाबदारी यापूर्वीच … Read more

एक नव्हे, तब्बल चार महिला आमदारांची फसवणूक, पहा काय झाले?

Maharashtra News:विविध कारणे सांगून सर्वसामान्यांना गंडा घालणारे सायबर चाचे आपण नेहमी पहतो. एका सायबर ठगाने चक्क आमदारांनाच ठकविले आहे. एक नव्हे तर तब्बल चार महिला आमदारांना त्याने गंडा घातला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी … Read more

Ration Card Update : तुम्ही विवाहित असाल तर लवकर करा रेशन कार्ड अपडेट ; नाहीतर होणार .. 

If you are married, update your ration card early

Ration Card Update : राज्य सरकारांद्वारे (state governments) लोकांना रेशन कार्ड (Ration card) जारी केले जाते. रेशनकार्डच्या सहाय्याने सरकार लोकांना कमी दरात धान्य (food) पुरवते. याद्वारे लोकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत अनुदानित धान्य मिळते. यामुळे गरीब लोकांना खूप मदत होते. मात्र, काही वेळा छोट्या-छोट्या चुकांमुळे लोक रेशनकार्डच्या लाभापासून (benefit of ration card) वंचित राहतात. अशा परिस्थितीत रेशनकार्डमध्ये आवश्यक ते … Read more

Solar Pump Yojana Latest Update : आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप, असं करा अर्ज   

Solar Pump Yojana Latest Update farmers get solar pump

Solar Pump Yojana Latest Update : सौर पंप योजना (Solar Pump Yojana) कोरोना संकट (Corona crisis) आणि सणासुदीच्या काळात (festive season) ऊर्जा मंत्रालयाने (Ministry of Renewable Energy) कृषी क्षेत्रात (agriculture sector) अधिक सौर ऊर्जा निर्मिती सक्षम करण्यासाठी पीएम कुसुम योजनेची (PM Kusum Yojana) व्याप्ती वाढवली आहे.याशिवाय सौरऊर्जेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी सरकार जोमाने काम करत … Read more

‘तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं, कदमांनी स्वत: च आत्मपरीक्षण केले पाहिजे’

मुंबई : शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम यांनी आक्रमक होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनंतर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणाऱ्या रामदास कदम … Read more

8th pay commission :  कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ..! केंद्र सरकार घेणार ‘तो’ निर्णय ; जाणून घ्या डिटेल्स

8th pay commission Big news for employees

8th pay commission:  7व्या वेतन आयोगाच्या (7th pay commission) शिफारशी असूनही कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) तक्रारी दूर होऊ शकतात त्यांच्या पगारवाढीच्या मागणीबाबत सरकारमध्ये लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभरात लागू आहेत. आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांनाही मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्याने आता कर्मचारी … Read more

‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का?- रामदास कदम

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेला गळतीच लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांना देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले. त्यावर आता रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरे, खडसेंना भाजपचा टोला

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातवासोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले होते. त्याचाच संदर्भ देत आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल एकनाथ खडसे काही बोलले … Read more

बंडखोरांचे काय होईल? जयंत पाटील म्हणाले, सरन्यायाधीश रमणा निवृत्त होत आहेत म्हणून…

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्या २० जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही गोष्टींकडे लक्ष वेधत न्यायालयावर विश्वासही व्यक्त केला आहे. पाटील म्हणाले, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी … Read more

शिंदे सरकारची कुऱ्हाड आता महामंडळे आणि समित्यांवर, नियुक्त्या रद्द

Maharashtra Politics : पदाधिकारी कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून त्यांना विविध महामंडळे, समित्या आणि इतर सरकारी उपक्रमांत अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त केले जाते. नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारने केलेल्या या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यावर आता नवीन नियुक्त्या होणार आहे. याचा फटका राज्य ते तालुका पातळीवरील विविध समित्यांना … Read more

“आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या हे पाप स्वस्थ बसू देणार नाही”

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावरुन एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘प्रत्येक राज्य आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असते. त्यासंबंधी टीका करणार नाही. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वरुन करुन त्यांच्याकडे पाहणार’, असे संजय राऊतांनी … Read more