Income Tax Rule: तुम्ही देखील अशा पद्धतीचे व्यवहार केले असतील तर येऊ शकतात आयकर विभागाच्या रडारवर! येऊ शकते नोटीस
Income Tax Rule:- सध्या देशातील जे काही आयकरदाते आहेत त्यांच्या माध्यमातून या नवीन आर्थिक वर्षाकरिता कर भरणा सुरू झालेला असून आयकर विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून करदात्यांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम असतात व ते नियम पाळून यासंबंधीची कार्यवाही पार पाडावी लागते. दुसरे महत्त्वाचे … Read more











