वाट कसली बघताय! आजच घरी आणा iPhone 15, येथे मिळत आहे 16 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट

iPhone 15 Pro

iPhone 15 Pro : जर तुमचा आता iPhone 15 खरेदी करण्याचा प्लान असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक ऑफर घेऊन आलो ज्याअंतर्गत तुम्ही हा फोन अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. सध्या iPhone 15 वर मोठी ऑफर दिली जात जाते. या फोनवर तुम्ही 16,700 रुपयांपर्यंत बंपर सूट … Read more

Bonus Stock : एक पर एक फ्री…! ही कपंनी देत आहे बोनस शेअर, 24 एप्रिलपूर्वी घ्या लाभ…

Bonus Stock

Bonus Stock : The Anup Engineering Ltd चे शेअर्स या आठवड्यात एक्स-बोनस स्टॉक म्हणून स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करतील. कंपनी एका शेअरवर 1 शेअर बोनस देत आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. चला या बोनस स्टॉकबद्दल सविस्तर जाणून घेऊया… 4 एप्रिल रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले होते की, … Read more

तुमचे देखील आयसीआयसीआय आणि येस बँकेमध्ये बचत खाते आहे का? 1 मे पासून या बँका करणार महत्त्वाचे बदल, वाचा माहिती

change bank rule

प्रत्येक जणांचे विविध बँकांमध्ये बचत खाते असतात व या बचत खात्याच्या संदर्भात त्या त्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात व अशा प्रकारचे नियम हे खातेधारकांवर बंधनकारक देखील असतात. याचप्रमाणे बऱ्याच जणांचे आयसीआयसीआय आणि येस बँकेमध्ये देखील बचत खाते आहे वा आता या दोन्ही बँकांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून … Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना महिलांना 2 वर्षात देते 5 वर्षाच्या एफडी इतके व्याज! महिलांना मिळतो मोठा फायदा

post office scheme

मजबूत आर्थिक भविष्याकरिता तुम्ही कमवत असलेले पैशांची बचत व त्या केलेल्या बचतीची गुंतवणूक खूप महत्त्वाचे असते. याकरिता उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. गुंतवणूक पर्यायांमध्ये प्रामुख्याने मुदत ठेव योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते व अशा प्रकारच्या योजना या बँका व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवल्या जातात. या ठिकाणी गुंतवलेला रकमेवर कुठल्याही प्रकारचा  … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा फक्त 400 रुपये जमा करून हजारो रुपये कमवा; कसे? जाणून घ्या…

Post Office

Post Office : आजकाल प्रत्येकजण पैसे कमविण्यात व्यस्त आहे, प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी इतके पैसे कमवायचे आहेत जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणींना समोरे जावे लागू नये. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची आरडी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, यामध्ये तुम्ही डोळे झाकून पैसे जमा करू शकता. कारण पोस्ट ऑफिस ही एक बँक आहे जी तुमचे … Read more

इमर्जन्सी पैशांची गरज पडली तर कशाला घेता पर्सनल लोन, घ्या ‘या’ कर्ज सुविधेचा लाभ! हप्ते भरण्याची देखील नाही गरज

loan on lic policy

जेव्हा जीवनामध्ये एखाद्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी व्यक्ती बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न करतो किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून हातउसने किंवा व्याजाने पैसे घेतो. साहजिकच यामध्ये जर बँकेकडून कर्ज घेतले तर आपल्याला महिन्याला त्याचे ईएमआय भरावे लागतात व काहीसा या कर्जाचा व्याजदर देखील जास्त असतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला आर्थिक … Read more

SBI Home Loan EMI : जर तुम्हाला SBI कडून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घ्यायचे असेल तर 25 वर्षांसाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या…

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, स्वतःचे घर घेणे खूप महाग झाले आहे. घर खरेदी करण्यासाठी लाखो रुपये एकाच वेळी गोळा करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक बँका आणि NBFC द्वारे प्रदान गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा विचार करतात. सध्या देशात अनेक बँका गृहकर्ज प्रदान करतात. पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या … Read more

SBI vs HDFC Bank: 5 वर्षांकरिता 5 लाखांची एफडी केली तर कुठे मिळेल जास्त फायदा? वाचा संपूर्ण माहिती आणि घ्या फायदा

fd scheme

SBI vs HDFC Bank:- गुंतवणुकीचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात जास्त पसंतीचा पर्याय म्हणून विविध बँक आणि पोस्ट खात्याच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले जाते. कारण बँकांच्या मुदत ठेव योजना या गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि मिळणारा परतावा देखील चांगला असल्याने बरेचसे गुंतवणूकदार बँकांच्या मुदत ठेव योजनाना प्राधान्य देतात. त्या अनुषंगाने बँकांच्या माध्यमातून देखील … Read more

FD Interest Rates : PNB च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! वाचा सविस्तर बातमी…

FD Interest Rates

FD Interest Rates : देशातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या PNB बँकेने आपल्या ग्राहकांना एक गुडन्यूज दिली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 50 bps किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तथापि, काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे. बँक सध्या कोणत्या कालावधीसाठी किती व्याज देत आहे पाहूया… बँकेने 180 दिवसांच्या FD वर … Read more

Credit Card: क्रेडिट कार्डचा ‘हा’ पर्याय वापरा आणि तुमचे क्रेडिट कार्डचे पेंडीग बिल भरा! खिशातला नाही जाणार पैसा

credit card

Credit Card:- सध्या पर्सनल लोन, होम लोन तसेच कारलोन घेण्याचे प्रमाण वाढले आहे व त्यासोबतच क्रेडिट कार्डचा वापर देखील दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. अशाप्रकारे कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणे हे बहुतांशी तसे फायद्याचे असते. परंतु कर्जाचे नियमन किंवा क्रेडिट कार्ड वापराचे नियमन योग्य पद्धतीने करणे व स्वतःला आर्थिक शिस्त लावणे देखील … Read more

EPFO Rule: आता पीएफ खात्यातून उपचारासाठी काढता येतील 50 हजार ऐवजी 1 लाख! ईपीएफओने केला नियमांमध्ये मोठा बदल

epfo rule

EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संघटना असून खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या दृष्टिकोनातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याचे नियमन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही संघटना पार पाडत असते. त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांच्या या पीएफ खात्यासंबंधीचे नियम … Read more

शासकीय नोकरदारांचा पगार आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांची पेन्शन होणार आरबीआयमार्फत वितरित; नवीन प्रणालीमुळे दिलासा

e kuber system

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली असून आता या नवीन प्रणालीनुसार पेन्शन धारक आणि अधिकारी व कर्मचारी यांचे पगार रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अगोदरच्या प्रणालीमध्ये बदल करत सरकारने सरकारी नोकरदारांना देण्यात येणारा पगार व सेवानिवृत्तीधारकांची पेन्शन यामध्ये सुसूत्रता यावी याकरिता प्रणालीमध्ये … Read more

वयाच्या 66 व्या वर्षी सुरु केलेला सोनालीका ग्रुप आज आहे 25 हजार कोटींचा! वाचा लक्ष्मीदास मित्तल यांचा एलआयसी एजंट ते उद्योजक असा प्रवास

laxman das mittal

कुठलीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन येत नाही. जर कुठल्याही वयामध्ये व्यक्तीत जबर इच्छाशक्ती, कुठलीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची उर्मी आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची इच्छा असेल तर व्यक्ती कुठल्याही वयामध्ये यशस्वी होऊ शकतो. अगदी हा मुद्दा जर आपण उद्योजक लक्ष्मीदास मित्तल यांच्या बाबतीत समजून घेतला तर महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे 2024 … Read more

Less Investment Business: कमी खर्चात भरघोस नफा मिळवायचा तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय! नोकरीची नाही पडणार गरज

business idea

Less Investment Business:- जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार येतो तेव्हा सगळ्यात अगोदर व्यवसायासाठी लागणारे भांडवल म्हणजेच पैशांचा विचार केला जातो. कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत विचार करत असताना कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा कोणता व्यवसाय देईल? याचा प्राधान्य क्रमाने विचार केला जातो. यामध्ये जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर खूप मोठी … Read more

Fake Loan App: कर्ज देणाऱ्या फसव्या एप्लीकेशन पासून राहा सावध! अशा पद्धतीने ओळखा एप्लीकेशन खरे आहे की फसवणारे

fake loan app

Fake Loan App:- सध्या आपण वर्तमानपत्रांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले असेल की, असल्या कर्ज देणाऱ्या ॲप्लिकेशनच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या किंवा खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडतात. अशा फसवे कर्ज देणाऱ्या एप्लीकेशनवर आरबीआयच्या माध्यमातून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून गुगलने देखील काही हजारोंच्या संख्येमध्ये अशी अप्लिकेशन हटवली आहेत. यामध्ये बरेच … Read more

Gold Rate: गेल्या 2 महिन्यात तब्बल 11 हजार रुपयांनी महागले सोने! त्यामुळे आता सोने खरेदी करावे की अजून वाट पहावी? वाचा तज्ञांचे मत

gold rate

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने उच्चांकी पातळी गाठली असून कधी नव्हे एवढ्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. जर आपण  सोन्या आणि चांदीच्या दरवाढी कडे बघितले तर अवघ्या दोनच महिन्यामध्ये सोन्याचे भाव तोळ्यामागे 11000 रुपयांनी वाढले तर चांदीने देखील दोनच महिन्यात एक किलो मागे 13000 रुपयांनी वाढ होत उच्चंकी पातळी गाठली. यामध्ये … Read more

हॉस्पिटलमधील खर्चासाठी पैसा अपूर्ण पडला तर ‘ही’ बँक धावेल मदतीला! वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणली नवी योजना

canara bank scheme

जीवनामध्ये बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते व मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व यामध्ये प्रमुख आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हॉस्पिटलचा खर्च हा कधी कोणाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे येईल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती आरोग्य विमा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात व आरोग्य विमा घेऊन ठेवतात. त्यामुळे अशा आरोग्यविषयक अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये या आरोग्य … Read more