Bank FD : एफडी करताना वापरा ‘ही’ स्ट्रेटेजी, सामान्य गुंतवणुकीपेक्षा मिळेल अधिक फायदा !
Bank FD : सध्या एफडीमधील गुंतवणूक सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान, आता एफडीवर व्याज देखील उत्तम मिळत आहेत. कमी जोखमीच्या या गुंतवणुकीत एकच कमतरता आहे ती म्हणजे यामध्ये पैसे एका विशिष्ट कालावधीसाठी बांधले जातात. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले, तर व्याजाचे नुकसान आणि दंड स्वतंत्रपणे भरावा … Read more