Ahmednagar Politics : महसूलमंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले, हे उघड करण्यास भाग पाडू नका !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : गणेश कारखाना बंद पडल्यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरशः लुटून नेला, तेव्हा आपल्या नेत्यांना गणेश कारखान्याची काळजी वाटली नाही. तुमच्या नेत्यांच्या कर्तृत्वामुळेच बंद पडलेल्या गणेश कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादकांची कशी वाताहत झाली, कारखान्यावर ७५ कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला ? कामगारांच्या ४२ महिन्यांच्या पगाराचे काय … Read more

शिवसेनेच्या दिवाळीफराळास भाजपचा आमदार ! पुन्हा विखेंविरोधातच एल्गार, आ.राम शिंदे शिवसेनेची मदत घेणार? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्ष एकत्र येताना दिसतायेत व सर्व जण फक्त विखे यांनाच टार्गेट करताना दिसतायेत. यंदाचे दिवाळी फराळ राजकीय फटाक्यांनी गाजले. या दिवाळी फराळाकडे सहसा कुणी पाहत देखील नाही. परंतु या वर्षी मात्र या दिवाळी फराळाकडे सर्व्ह अहमदनगरकरांच्या नजरा आहेत. याचे कारण म्हणजे … Read more

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या कार्यवाहीसंदर्भात शासनपातळीवर हालचाली सुरु

Maharashtra News

Maharashtra News : धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकत्यांची माजीमंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन चर्चा केली. याप्रश्नी शासनपातळीवर हालचाली सुरू असून लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आ. शिंदे यांनी या वेळी केले. दरम्यान, धनगर आरक्षण अंमलबजावणीची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार या वेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात … Read more

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून गावात आले, हीच खरी आपल्यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्यासाठी राज्यात आपले सरकार सत्तेवर यावे लागले. शेवटच्या गावाला पाणी मिळेल, असे नियोजन करण्यात आले असून, एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंमुळे गावाचा चेहरा बदलला !

Maharashtra News

Maharashtra News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत निमगावचा चेहरा मोहरा बदलला. भरीव निधी देऊन मार्गदर्शन केल्याने गावाचा विकास साध्य झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी विकास प्रक्रियेला भक्कम साथ देऊन सरपंच म्हणून निमगावला ग्रामविकासाचे रोल मॉडेल बनविण्याची मला संधी दिली, या संधीचे सोने करू, असा विश्वास निमगावचे सरपंच कैलास कातोरे … Read more

Ahmednagar Breaking : माजी महसूल मंत्री आ. थोरातांच्या स्विय सहायकाविरोधात गुन्हा दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अत्यंत महतवाची बातमी आली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक व सोबतच पाच ते सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्वी पोलीस ठाण्यात फसवणूकीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या सर्वांवर नोंदवला आहे. या नंतर राजकीय वातावरण तापले असून हिंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत … Read more

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यवधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच आहे. कामासाठी आकडे कोटीचे; पण कामे शून्य, अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. आमदार तनपुरे काल १ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले जायकवाडी पाणी प्रश्नाकडे…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये झालेला ठराव सर्वपक्षीय आमदारांनी मिळून केलेला आहे. यामध्ये मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भात कुठलीही टोकाची भूमिका नाही. या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून आणि कायद्याकडे बोट दाखवून निर्णय करण्यापेक्षा संकटातून कसा मार्ग निघेल, याचा सर्वकंश विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी … Read more

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बदनाम करण्याचे काम !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची ओळख जिल्ह्यात आहे; परंतु बंद पडलेल्या या कारखान्याला भंगारच्या भावातसुद्धा कोणी खरेदी करत नव्हते; पण शेतकऱ्यांच्या हितासाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाण्याने गणेश चालवून कर्जमुक्त केला. सभासदांना साखर वाटून त्यांची दिशाभूल करून तुमच्या पॅटर्नच्या काळातील गणेशची कडू काहानी गोड करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जिल्ह्यातील साखर … Read more

सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा !!

Maharashtra News

Maharashtra News : सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा, असा संघर्ष महाराष्ट्रात उभा केला आहे. त्यांचे वर्तन घटनाविरोधी असल्याने सरकारने त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणी मराठा युवा संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंबड येथील ओबीसींच्या सभेत ना. भुजबळ यांनी … Read more

निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Maharashtra News

Maharashtra News : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या आवर्तन सुरू आहे. यामधून दुष्काळी भागातील अनेक गावांमधील बंधारे … Read more

आ. सत्यजीत तांबे अहमदनगरला पोहोचवणार ‘पर्यटनाच्या नकाशा’वर

महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर वरचं स्थान देण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २३ विकासकामांसाठी तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या स्थळांचा विकास पर्यटन स्थळ म्हणून झाल्यास … Read more

विखेंविरोधात भाजपचीच फळी सक्रिय? आ.शिंदे – कोल्हेंसह दिग्गज एकत्र ! लोकांना करतायेत ‘हे’ आवाहन

अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकारणाचे वारे उलटेच फिरू लागले आहे. कोण कोणासोबत फिरतोय व कोण कोणाला शह देतोय हे लोकांना समजेनासे झाले आहे. लोकांना सध्या बुद्धिभ्रम सुरु असल्यासारखं वाटत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर विखेंविरोधात भाजपमधीलच विखेंविरोधक एकत्र यायला सुरवात झाली आहे. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके यांचे फराळ कार्यक्रम. हा कार्यक्रम … Read more

निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू देणार नाही : खासदार सदाशिव लोखंडे

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या ५३ वर्षांपासून वाट पाहात असलेल्या निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता पडू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन टीएमसी पाणी मागितले होते, तात्काळ त्यांनी रात्री साडेअकरा वाजता जलसंपदा विभागाच्या सचिवांना फोन करून पाणी वाढवण्याच्या सूचना दिल्या. आता प्रत्येक गावात पूर्ण क्षमतेने तसेच विनावादाचे पाणी मिळण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांच्या बैठका लावण्यात … Read more

Ahmednagar Politics : विकासकामांना आडकाठी केली तरी हटणार नाही ! मी विकासकामे करणारच – आ. रोहित पवार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, सध्याच्या राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावल्याने विलंब होत होता. परंतु त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर … Read more

आमदार लंके आणि आमदार शिंदे यांच्यात जवळीकता वाढली ! म्हणाले आम्ही एकत्र…

Ahmednagar News

Ahmednagar News : दिवाळी सणाच्या निमित्ताने भाजप नेते, माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमात आमदार नीलेश लंके आणि आ. शिंदे यांनी एकमेकांना बालुशाही भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कानात हितगुज साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या कार्यक्रमास खा. सुजयदादा विखे पाटील यांनीही हजेरी लावत आमदार शिंदे यांना बालुशाही भरविल्याने दिवसभर … Read more

आमदार निलेश लंकेना हरवण्यासाठी रोहित पवार मैदानात !

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण दक्षिण आणि उत्तर मध्ये विभागल आहे. सध्या दक्षिणेतील राजकारण नेहमीच चर्चेत येतय. सध्या पारनेर व ओघानेच आ.लंके यांचं राजकीय अस्तित्व कस असणार यावर चर्चा सुरू आहे. याच कारण बदलत राजकीय समीकरण. त्यातच आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात. आ.रोहित पवारांची राजकीय गुगली :- सध्या शरद पवार गटाची धुरा वाहणारे आमदार रोहित पवार यांनी … Read more

Ajit Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार ? आमदारांच्या तक्रारींनी अजित पवार बेजार ….

मतदारसंघातील स्थानिक विकास निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्याची वेळ अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर आली आहे ! खुद्द पवार त्यामुळे नाराज असल्याची माहिती मिळत असून याबाबत चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी बंडखोरी करून जुलै … Read more