शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ : अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या पूजा खेडकरांच्या वडिलांची संपत्ती किती ? वाचा…

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk 2024

Shevgaon Pathardi Vidhansabha Nivdnuk 2024 : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक विशेष काटेदार होणार आहे. ही निवडणूक बहुरंगी होणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तसेच, महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला देण्यात आली असून येथून प्रतापराव ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज भरला … Read more

विधानसभा निवडणूक : अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला उमेदवारांकडे किती संपत्ती आहे ? शिक्षण किती ? पहा…

Ahilyanagar News

Ahilyanagar News : भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. यावेळी २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक प्रमुख पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात एकूण सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघ : आ. संग्राम जगताप यांची राजकीय ताकत वाढली, दिवंगत दिलीप गांधी यांचे कुटुंबीय जगतापांना साथ देणार !

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता कंबर कसली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान महायुतीचे … Read more

महाराष्ट्रातील 35 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ! अहिल्यानगर जिल्ह्याच्या ‘या’ जागांवर मोठ्या पवारांचे भिडू छोट्या पवारांच्या भिडूला टक्कर देणार

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्वत्र निवडणुकीचा फीवर पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत काही मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील तब्बल 35 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही शरद पवार गटविरुद्ध अजित पवार गट … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात 7 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ! कोण कुठून लढणार ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत आमने सामने राहणार आहे. या दोन्ही गटांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीन पक्ष आहेत तर महायुतीमध्ये भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट हे तीन … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट ! …….तर आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार, भाजपाच्या प्रतिभा पाचपुते यांची भूमिका

Shrigonda News

Shrigonda News : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. खरे तर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. मात्र आजारपणामुळे यंदाची विधानसभा निवडणूक बबनराव पाचपुते लढवणार नाही येत. परंतु भारतीय जनता पक्षाने यावेळीही पाचपुते कुटुंबातच उमेदवारी दिलेली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात यावेळी भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते … Read more

विधानसभा निवडणुक 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांच्या लढती निश्चित, कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने राहणार आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुका विशेष लक्षवेधी राहतील. यंदा पहिल्यांदाच काँग्रेस भारतीय जनता पक्ष अजित पवार गट शरद पवार गट शिंदे गट आणि ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार ? पाचपुते दाम्पत्य रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला!

Shrigonda News

Shrigonda News : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार पाचपुते यांच्या या बालेकिल्ल्यात त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला सुद्धा आहे. मात्र विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते हे … Read more

कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांची ताकद वाढली! ‘या’ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, 3 ग्रामपंचायत सदस्यांसह युवा कार्यकर्ते भाजपात सामील

Karjat Jamkhed Vidhansabha Matdarsangh

Karjat Jamkhed Vidhansabha Matdarsangh : सध्या देशात दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात दिवाळीच्या सणासोबतच निवडणुकांचा देखील हंगाम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शरद … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ 2 विधानसभा मतदारसंघातून 3 उमेदवारांनी माघार घेतली !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी सादर करणाऱ्यांची संख्या देखील खूपच लक्षणीय आहे. ज्या उमेदवारांना … Read more

पारनेरची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाला होता का ? खासदार निलेश लंके म्हणतात…..

Parner Vidhansabha

Parner Vidhansabha : पारनेरच्या जागेवर महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाने उमेदवार दिला आहे. शरद पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना येथून उमेदवारी दिलेली आहे. राणी लंके यांनी येथून उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. दुसरीकडे, ही जागा शरद पवार गटाला गेल्यानंतर ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट! महायुतीचा उमेदवार बदलणार, विक्रमसिंह पाचपुते रिंगणात

Shrigonda News

Shrigonda News : उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक उलटल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढती कशा असतील हे क्लिअर झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता प्रचाराला देखील लागले आहेत. अशातच, मात्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीने जाहीर केलेला उमेदवार बदलण्यासाठी … Read more

पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीने खरंच उमेदवार बदलला ; अजित पवार गटाचा उमेदवार काशिनाथ दाते की औटी ? समोर आली मोठी अपडेट

Parner Vidhansabha

Parner Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक उलटल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघातील लढती कशा असतील हे क्लिअर झाले आहे. पारनेर मध्ये देखील हे चित्र स्पष्ट झाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघ हा एक हाय प्रोफाइल विधानसभा मतदारसंघ ठरत आहे. कारण की या जागेवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या भिडूला अजित पवारांचे भिडू टक्कर देणार !

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपलीय. यानंतर तर राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. पण, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघांमधील लढती कशा असतील हे स्पष्ट झालं आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातही आता प्रमुख मतदारसंघांमध्ये लढती कशा असतील … Read more

आ. जगताप यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा ! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. या विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटली अन येथून पुन्हा एकदा पक्षाने आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान, आमदार जगताप यांना … Read more

जगतापांसाठी सोने पे सुहागा; नगर शहर विधानसभा मतदारसंघात मविआ ढेपाळली! शरद पवारांच्या भिडू विरोधात उबाठा अन काँग्रेसची बंडाळी

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना संधी मिळाली आहे. ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला गेलीय आणि येथून अजित पवार गटाने पुन्हा एकदा विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र … Read more

आजवर त्यांनी हसून इतरांची जिरवली, आता विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांची जिरवतील; राधाकृष्ण विखे पाटील यांचा थोरातांवर जोरदार हल्ला

Radhakrishan Vikhe Patil On Balasaheb Thorat

Radhakrishan Vikhe Patil On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत. त्यांनी नुकताच शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आपला … Read more

जनतेचे माझ्यावर असणारे प्रेम पाहून मन भारावून गेले, नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. संग्राम जगताप

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कधीच फुटला आहे. महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरत आता प्रचाराला सुरुवात केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारात नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम दादा जगताप यांनी आघाडी घेतल्याचे दिसते. … Read more