Ahmednagar Politics : श्रीरामपुरात प्रचार लोकसभेचा, मात्र रंगीत तालीम केली विधानसभेची, आमदारकीसाठी इच्छुक दिग्गजांच्या भाऊगर्दीत आखाडा तापणार
Ahmednagar Politics : शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच सम्पन्न झाली. दक्षिणेऐवढी जरी ही निवडणूक गाजली नसली तरी या निवडणुकीतील अनेक गणिते दक्षिणेतील विधानसभेची गणिते बदलवतील असे चित्र आहे. याचे कारण असे की, लोकसभेच्या प्रचारादरम्यान श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघ पिंजून काढीत लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेच्या कुस्तीची रंगीत तालीम केली आहे. खासदार … Read more






