Goat Farming : ऐकलं व्हयं दादानो…..! 50 लाखांचं ‘या’ बँकेकडून लोन मिळवा अन शेळीपालन सुरु करा; घरबसल्या करोडोची कमाई होणार
Goat Farming : देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेती समवेतच (Farming) पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आले आहेत. पशुपालन व्यवसायात शेळीचे पालन (Goat Rearing) आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात केले जात आहे. संपूर्ण देशात शेळीपालन हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जात आहे. शेळीपालन व्यवसायातून पशुपालक शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) चांगली … Read more