Panjabrao Dakh : ब्रेकिंग! दिवाळीपर्यंत राज्यात धो-धो पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज, वाचा सविस्तर
Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची (Rain) संततधार सुरू आहे. काल देखील राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. रात्री राजधानी मुंबई आणि ठाणे मध्ये जोरदार पाऊस (Monsoon) झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी देखील राजधानी मुंबई मध्ये पावसाची (Maharashtra Rain) रिपरिप सुरूच होती. राजधानी मुंबई व्यतिरिक्त राज्यातील … Read more