Success Story : भावा चर्चा तर होणारच…! गव्हाच्या शेतीत कर्जबाजारी झाला पण काकडीच्या शेतीतून 4 महिन्यात 18 लाखांचा धनी बनला
Success Story : भारतासारख्या शेतीप्रधान देशात अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती (Farming) केली जात आहे. मात्र असे असले तरी पारंपरिक शेतीत होत असलेले नुकसान पाहता आता शेतीमध्ये प्रगत शेती तंत्राचा वापर वाढत आहे. देशात प्रगत शेती तंत्रांचा वापर वाढला आहे म्हणून आता शेतीतून शेतकरी बांधवांना (Farmer) अधिक नफा (Farmer Income) मिळत आहे. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर … Read more