Pune Bharti 2024 : पुण्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठात प्राध्यापक पदांची भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

Content Team
Published:
DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2024

DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2024 : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 अशी आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा पद्धतीने सादर करायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज संचालक, डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाइन, एस. क्रमांक ८७/८८, बंगलोर-मुंबई एक्सप्रेसवे, ताथवडे, पुणे ४१११०३३ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज hr.sod@dpu.edu.in या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 04 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://dpu.edu.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
-या भरतीसाठी अर्ज शेवटची तारीख 04 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.