Bajaj Platina : 60 हजारांची Bajaj Platina खरेदी करा फक्त 14 हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर बद्दल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Platina : बजाज कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. बजाज कंपनीच्या (Bajaj Company) गाडयांना देखील बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीकडून नवनवीन मॉडेलच्या गाड्या बाजारात आणल्या जातात. मात्र ग्राहकांना बजाज प्लॅटना गाडीवर मोठी सूट मिळत आहे.

बजाज प्लॅटिना ही कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत (Indian market) उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मायलेज बाइक्सपैकी एक आहे. मजबूत इंजिनासोबतच कंपनीने या बाइकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. कंपनीने ही बाईक ₹60,576 च्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीने त्याची ऑन-रोड किंमत ₹73,347 निश्चित केली आहे. जर तुमचे बजेट यापेक्षा कमी असेल तर तुम्ही ही बाईक ऑनलाइन वेबसाइटवरून (Online website) अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. या ऑनलाइन वेबिस्टवर ही बाईक चांगल्या स्थितीत आणि अगदी कमी किमतीत विकली जात आहे.

OLX वेबसाइटवर ऑफर:

बजाज प्लॅटिनाचे 2010 मॉडेल OLX वेबसाइटवर मोठ्या डीलसह विकले जात आहे. या वेबसाइटवर बाइकची किंमत 18,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही आर्थिक सुविधा दिली जात नाही.

DROOM वेबसाइटवर ऑफर:

बजाज प्लॅटिनाचे 2010 मॉडेल सर्वोत्तम डीलसह DROOM वेबसाइटवर विकले जात आहे. या वेबसाइटवर बाइकची किंमत 14,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फायनान्सची सुविधाही दिली जात आहे.

CREDR वेबसाइटवर ऑफर:

बजाज प्लॅटिनाचे 2011 मॉडेल CREDR वेबसाइटवर मोठ्या डीलसह विकले जात आहे. या वेबसाइटवर बाइकची किंमत 16,490 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही आर्थिक सुविधा दिली जात नाही.

बजाज प्लॅटिनाची वैशिष्ट्ये:

बजाज प्लॅटिना बाइकमध्ये तुम्हाला 102 cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 7.9 PS कमाल पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

हे इंजिन कंपनीने 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या बाईकमध्ये अधिक मायलेजचा दावा केला आहे. कंपनीच्या मते, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 70 ते 95 किलोमीटरपर्यंत धावू शकते.