UPSC Interview Questions : छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘रयतेचा राजा’ ही पदवी कोणी दिली होती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे ही देशातील लाखो तरुणांची इच्छा असते. पण तीन टप्पे पूर्ण न करता आल्याने अनेकांची ही इच्छाच बनून राहते. नागरी सेवा परीक्षेतील मुलाखत फेरीला अनेक किचकट प्रश्न विचारले जातात.

नागरी सेवा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची क्वचितच कोणाला कल्पना असेल. यूपीएससी म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

जिथे प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह, मुख्य परीक्षा सब्जेक्टिव्ह आणि मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला IAS मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते.

या परीक्षेत किंवा मुलाखतीत असे अनेक विचारले जातात ज्यामुळे उमेदवार बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला येतात का हे नक्की तपासून पाहा.

प्रश्न : रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो?
उत्तर : स्पिग्मोमॅमो

प्रश्न : जिल्हा रुग्णालय कोणामार्फत चालवले जात असते?
उत्तर : राज्य सरकार

प्रश्न : ऑक्सिजन सिलेंडरच्या गाडीवरती कोणता कलर असतो?
उत्तर : पांढरा

प्रश्न : महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त हिवताप रुग्ण आढळतात?
उत्तर : गडचिरोली जिल्हा

प्रश्न : जगातील आफ्रिका खंडातून कोणती अक्षवृत्त जातात?
उत्तर : विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘रयतेचा राजा’ ही पदवी कोणी दिली होती?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकांनी रयतेचा राजा ही पदवी दिली होती.