NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईतील NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; दर महिन्याला मिळेल 55,000 हजार पगार

Content Team
Published:
NPCIL Mumbai Bharti 2024

NPCIL Mumbai Bharti 2024 : न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही जर सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी BE/B Tech/B Sc झालेल्या उमेवारांना नोकरीची संधी मिळेल.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष इतकी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.npcil.nic.in ला भेट द्या.

वेतन

वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 55,000/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संकेतस्थळावर उपलब्ध सर्व सविस्तर सूचना वाचाव्यात.

-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 असून, शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe