Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ तालुक्याचे तापमान पोहोचले ४४ अंशावर
Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून तापमानाचा आलेख वाढत चालले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले अशी माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्राचे प्रभारी निरीक्षक चेतन पन्हे यांनी दिली. अंगाची लाही लाही होत सर्व सामान्यांच्या घामाच्या धारा वाहत आहे. शहरात मात्र काही भागातील बत्ती सकाळी … Read more