Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ तालुक्याचे तापमान पोहोचले ४४ अंशावर

heat

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून तापमानाचा आलेख वाढत चालले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले अशी माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्राचे प्रभारी निरीक्षक चेतन पन्हे यांनी दिली. अंगाची लाही लाही होत सर्व सामान्यांच्या घामाच्या धारा वाहत आहे. शहरात मात्र काही भागातील बत्ती सकाळी … Read more

पुणे अपघातातील आरोपीने आ. प्राजक्त तनपुरेंच्या कुटुंबालाही दिलाय त्रास, आ. तनपुरेंच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ

tanapure

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार बेदरकारपणे चालवून झालेल्या अपघाताने महाराष्ट्र हादरला. प्रसिद्ध उद्योजग विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव वेगाने पोर्शे कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला व हे प्रकरण पाहता पाहता देशभर पसरले व सगळीकडे याचा निषेध सुरु झाला. या संतापाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अल्पवयीन आरोपीचे वडील … Read more

Multibagger Stocks : 23 रुपयाचा ‘हा’ शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी, देत आहे जबरदस्त परतावा…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : आज आम्ही तुम्हाला अशा एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही नर्मदा ऍग्रोबेस लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत, या शेअरमध्ये शेवटच्या ट्रेडिंग दिवशी प्रचंड वाढ झाली होती. शेवटच्या आठवड्यात कंपनीचे शेअर 5 टक्केने वाढले आणि वरच्या सर्किटला धडकले. शनिवारी विशेष व्यवहारादरम्यान, या शेअर्सनी 23.20 रुपयांचा इंट्राडे … Read more

भारतीय हवाई दलामध्ये पायलट होण्याचे स्वप्न आहे का? होत आहे 304 रिक्त पदांसाठी भरती! अशा पद्धतीने करा अर्ज

job in air force

बऱ्याच तरुण-तरुणींची भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची अगदी लहानपणापासून इच्छा असते व त्या दृष्टिकोनातून असे विद्यार्थी अगदी लहानपणापासून तयारी करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये आर्मी, सीआरपीएफ तसेच बीएसएफ व यासोबतच नेव्ही व हवाई दल अर्थात एअर फोर्समध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यातल्या त्यात एअरपोर्टच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये पायलट होणे हे कित्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न … Read more

Jamun Leaves Benefits : फक्त जांभुळच नव्हे तर त्याची पाने देखील फायदेशीर, वाचा पानांमध्ये लपलेल्या गुणधर्मांचा खजिना…

Jamun Leaves Benefits

Jamun Leaves Benefits : जांभूळ हे एक हंगामी फळ आहे. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे प्रत्येकाला खायला आवडते, चवीला तुरट असणारे हे फळ लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आवडीने खातात. पण तुम्हाला हे माहित आहे का की त्याची पाने देखील अनेक आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. होय, पाचन तंत्र आणि त्वचा … Read more

भूमिअभिलेख आता मोबाईलवर ! मिळकत, गाव नकाशे व सातबारा मिळणार त्वरित, कसे ते जाणून घ्या

Ahmednagar News

जमिनीसंदर्भात सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या नवीन बदलाची माहिती जमीन मालकास त्वरित मिळणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने नोटिफिकेशन अपडेशन पोर्टलची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणीच्या नोटीस यांची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांना आता अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने याचाच एक भाग म्हणून … Read more

बारावीनंतर कराल कॉम्प्युटर सायन्सचे ‘हे’ कोर्स तर मिळवाल लाखोत पगार! वाचा कम्प्युटर सायन्सच्या टॉप कोर्सेसची यादी

courses in computer science

महाराष्ट्र मध्ये बारावीचे निकाल लागले व आता त्यानंतर मात्र महत्त्वाच्या अशा अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन घेण्याकरिता पालकांची धावपळ होताना आपल्याला दिसून येईल. कारण करिअरच्या दृष्टिकोनातून बारावी हे वर्ष खूप महत्त्वाचे समजले जाते व त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला जातो तो संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारा असतो. त्यामुळे बारावीनंतर तुम्ही कुठला अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात यावर सगळे … Read more

Ahmednagar News : सेंद्रिय पद्धतीने लागवड, बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग, अहमदनगरच्या शेतकऱ्याचा वांग्यासाठी ‘अनोखा’ प्रयोग

brinjal farming

Ahmednagar News : अहमदनगर मधील शेतकरी आता आधुनिकतेला प्राधान्य देत आहे. विविध प्रयोगशील तंत्र वापरून तो शेतीमध्ये उत्पन्न घेत आहे. अकोलेमधील काळ्या गव्हाचे उत्पन्न असेल किंवा श्रीगोंद्यातील खरबूज शेती असेल किंवा संगमनेरमधील सफरचंदाची बाग असेल असे नानाविध प्रयोग शेतकरी करत आहेत. आता संगमेनर तालुक्यातील शेतकऱ्याचा वांगे पिकाबाबतचा एक अनोखा प्रयोग देखील चर्चेचा विषय ठरत आहे. … Read more

Numerology : ‘या’ तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर असतो राहुचा विशेष आशीर्वाद, करिअरमध्ये मिळवतात उच्च स्थान…

Numerology

Numerology : ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडलीतील ग्रहांची स्थिती व्यक्तीच्या जीवनाबद्दल सर्व काही सांगते. अशाप्रकारे, अंकशास्त्रात, देखील काम करते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून माहिती गोळा केली जाते. जन्मतारखेची बेरीज करून काही अंक प्राप्त होतात जे काही ग्रहांशी संबंधित असतात आणि त्या आधारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात. अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचा उल्लेख आहे. अशातच जेव्हाही कोणतीही तारीख … Read more

Surya Gochar 2024 : जूनमध्ये सूर्य चालणार मोठी चाल, ‘या’ 5 राशींना होईल फायदा!

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली हालचाल बदलतो. जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम होतो. अशातच सूर्यदेव 15 जून रोजी बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा परिणाम देखील सर्व राशींवर दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा पिता, पद, प्रतिष्ठा, आदर, … Read more

Ahmednagar Breaking : जावांच्या भांडणात पतीने दिली समज, नातेवाईकांनी पिस्तूल, दांडक्याने केला हल्ला..’तो’ लपला अन कारखान्याच्या संचालकालाच बेदम मारला

hanamari

Ahmednagar News :  दोघी जावांचे कडाक्याचे भांडण झाले. दोघींनाही चांगल्या भाषेत समज देणाऱ्या व्यक्तीवर नातेवाईकावर आज हल्ला झाला. शिरूर तालुक्यातील दोन गावांतील कौटुंबिक वादाचा थरार लोणी व्यंकनाथ शिवारात झाला. जमावाच्या हाती कोयते, लाकडी दांडके आणि पिस्तूलही होता. त्यात विनाकारण एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाली आणि तो नातेवाईक लपून बसल्याने सहिसलामत सुटला. याबाबतची माहिती अशी, तालुक्यातील लोणी … Read more

Youtube Earning: स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले, परंतु कसा मिळेल यातून पैसा? वाचा यूट्यूबच्या माध्यमातून कसा मिळतो पैसा?

youtube earning

Youtube Earning:- सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो व त्यामध्ये फेसबुक तसेच इंस्टाग्राम व यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपल्याला अगदी एका क्लिकवर उपलब्ध होत असते. परंतु सोशल मीडिया वापराच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असल्यामुळे त्याचा वापर करताना खूप सावधानता बाळगणे देखील … Read more

Change Driving Rules: ‘या’ व्यक्तीच्या हातात 1 जून नंतर चुकूनही देऊ नका गाडीचे स्टेअरिंग! नाहीतर बसेल 25 हजाराची फोडणी

change driving rule

Change Driving Rules:- रस्त्यावर प्रवास करत असताना त्यासंबंधीचे असलेले वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येकाला खूप गरजेचे असते व ते स्वतःच्या व इतर व्यक्तींच्या जीवनाचे रक्षणासाठी महत्त्वाचे आहेत. यामुळे वाहतुकीचे अनेक नियम असून ते तंतोतंत पाळणे देखील तितकेच गरजेचे असते. तसेच यासंबंधी महत्त्वाच्या नियमांमध्ये आता एक जून पासून काही नवीन नियमांची भर पडणार आहे व त्यामुळे … Read more

Ahmednagar Breaking : काल रात्री EVM ठेवलेल्या जागी नक्की काय झालं ? खरोखर घुसखोरी झाली? प्रशासनाने दिली ही माहिती

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगरची लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली. त्यानंतर मतदान केलेली ईव्हीएम मशिन्स हे अहमदनगरमधील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तेथे थ्री लेयर सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता ही सुरक्षा भेदून स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला होता. त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओचा ट्विट केला होता. दरम्यान आता याबाबत माहिती समोर आली … Read more

ब्रेकिंग: ‘या’ शैक्षणिक वर्षापासून मुलींना मिळणार मोफत उच्चशिक्षण! तब्बल राज्यातील 642 अभ्यासक्रमांचा समावेश

girls education

आपल्याला माहित आहे की अनेक कुटुंबांमध्ये बुद्धिमान अशी मुलं मुली असतात. परंतु बऱ्याचदा आर्थिक अडचणीमुळे त्यांची पात्रता किंवा त्यांच्यात क्षमता असून देखील पुढील शिक्षण घेता येत नाही. मुलींच्या बाबतीत ही परिस्थिती प्रकर्षाने आपल्याला दिसून येते व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींना शाळा सोडावी लागते. अनेक मुलींची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी लागणारा खर्च हा … Read more

पंजाबरावांनी सांगितली महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख! कसे असेल यावर्षी महाराष्ट्रातले पाऊसमान? वाचा पंजाबराव डख यांचा अंदाज

panjabrao dakh

सध्या महाराष्ट्र मध्ये कुठे अवकाळी पावसाचे हजेरी तर काही जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून परत उष्णतेत वाढ होताना दिसून आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 43 अंशापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. म्हणजेच कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे अवकाळी पावसामुळे निर्माण होणारा सुखद गारवा अशी संमिश्र परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. तसेच आता मान्सूनचे आगमन तोंडावर आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सी सी टीव्ही यंत्रणेत छेड छाड करणारा निलेश लंके यांच्या यंत्रणेने रंगेहात पकडला !

नगर दक्षिण मतदार संघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेने रंगेहात पकडला. सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न नीलेश लंके समर्थकांनी हाणून पाडला केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या … Read more

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा अंदाज ! मान्सून कधी दाखल होणार ? वाचा सविस्तर

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा पूर्व मौसमी पाऊस राज्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान होत आहे शिवाय आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी करण्यात देखील मोठा व्यत्यय येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दुसरीकडे मान्सून … Read more