Tata Memorial Centre : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध रिक्त जागांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेला मुलाखत आयोजित…

Tata Memorial Centre

Tata Memorial Centre : जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी मुलाखतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत किती तारखेला आयोजित करण्यात आली आहे पाहूया.. वरील भरती अंतर्गत “अपघाती वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Ahmednagar News : दुष्काळाने चारा मिळेना, गायींच्या खरेदी-विक्रीवर मंदीचे सावट ! लाखाची गायी पन्नास हजारात

cow marcket

Ahmednagar News : जिरायती भागात पाणी, चारा दुधाचे भावात घसरण झालेली आहे. याचा परिणाम अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील गायींच्या बाजारांमध्ये दिसून येत आहे. गायींची महाराष्ट्रात खरेदी-विक्री सध्या मंदावली असल्याचे दिसून येत आहे. पठार भागावरील कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क, विरोली, वेसदरे, भोई, पिंपळगाव रोठा, पिंपरी पठार, वडगाव दर्श, गारगुंडी यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात शेतीला जोड धंदा … Read more

Gold Rate: सोने पुन्हा एकदा फोडणार घाम, सोन्याचे दर जातील 75000 च्या पुढे? ‘ही’ परिस्थिती ठरेल कारणीभूत

gold rate

Gold Rate:- सध्या सोन्याचे दर उच्चांक पातळीवर असून सोन्या सोबतच चांदीच्या दरांनी देखील एक प्रकारे रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहे. त्यामुळे लग्नसराईच्या कालावधीत सोने खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर दमछाक होताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सोन्याच्या खरेदीसाठी खर्च करावा लागत आहे. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हे एक चांगले दिवस म्हटले तरी वावगे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांच्या संचालकांना दणका ! पैसे अपहारप्रकरणी मालमत्तांचा लिलाव करण्याचे न्यायालयाचे आदेश

Ahmednagar court

Ahmednagar News : केडगावच्या अंबिका ग्रामीण पतसंस्थेसह श्रीनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या लिलावातून जमा होणाऱ्या पैशांतून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, दोन पतसंस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांचे लिलाव करण्याच्या आदेशाने पतसंस्था चळवळीतील दोषी संचालकांचे धाबे दणाणले आहे. श्रीनाथच्या संचालकांचा मालमत्ता लिलाव जिल्हयातील श्रीनाथ मल्टीस्टेट को … Read more

Post Office : आता मिळणार दुप्पट पैसा…! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला करेल मालामाल…

Post Office

Post Office : चांगल्या भविष्यासाठी आतापासून गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. पण अनेक लोक गुंतवणूक कुठे करावी या चिंतेत असतात. कारण सध्या बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत, अशास्थितीत स्वतःसाठी योग्य गुंतवणूक शोधणे फार कठीण होते. तसेच बाजारात अनेक जोखमीचे गुंतवणूक पर्याय आहेत, जे उत्तम परतावा देतात. पण जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल … Read more

स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! होंडा लॉन्च करणार ‘ही’ नवीन स्कूटर, कशी राहणार डिझाईन आणि फीचर्स ?

Honda New Scooter

Honda New Scooter : नजीकच्या भविष्यात स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. जर तुम्हालाही नवीन स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी होंडा लवकरच एक नवीन स्कूटर लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. होंडा ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर मेकर कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक टुविलर ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. स्कूटर सेगमेंट मध्ये तर … Read more

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ‘हे’ दोन सोयाबीन वाण देतील भरघोस उत्पादन! मिळेल बक्कळ पैसा

soybean variety

खरीप हंगामामध्ये कपाशी या पिकासोबत सोयाबीनची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते व गेल्या काही वर्षापासून सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र महाराष्ट्रात वाढत असून त्यासोबत भारतात देखील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते. भारतामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश राज्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे खरीप हंगामातील या महत्त्वाच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी व्यवस्थापनाच्या बरोबरीनेच दर्जेदार … Read more

Ahmednagar News : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून दोन अल्पवयीन मुलींना पळवले, अहमदनगरमधील ‘हे’ गाव हादरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढत आलेख हा चिंताजनक आहे. विविध गुन्हेगारी कृत्य घडत असतानाच अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाणही चिंताजनकच आहे. आता या संदर्भात अहमदनगरधून धक्कादायक वृत्त आले आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले आहे. अधिक माहिती अशी : राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या १५ व १६ … Read more

Fixed Deposit : एसबीआयलाही मागे टाकत ॲक्सिस बँक ठरली नंबर वन, वाचा कशी?

Fixed Deposit

Fixed Deposit : अलीकडेच, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. SBI चे नवे व्याजदर 15 मे पासून लागू झाले आहेत. तसे, देशातील सर्व मोठ्या बँका सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज देत आहेत. ज्यामध्ये एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, … Read more

Ahmednagar News : पत्र्याच्या शेडमध्ये ऑफिस थाटले अन ३०० कोटी घेऊन फरार झाले ! जास्त व्याजाच्या नावाखाली अहमदनगरकरांची फसवणूक

fraud

Ahmednagar News : परताव्याच्या अमिषापोटी शेतमजूर, वीटमजूर, शेतकरी, शिक्षक अशा अनेकांनी ‘आयुष्यभराचे भांडवल या शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर बाजारातील गुंतवणूक दुप्पट करून किंवा महिनाभरात मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अनेकांची फसवणूक झाली आहे. शेअर्स मार्केटचा जेमतेम अभ्यास करून त्यासाठी सावज शोधून त्याच्यावर डाव टाकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. … Read more

Best Mileage Cars : जबरदस्त मायलेज देणारी टाटाची सर्वात स्वस्त कार, सुरक्षेच्या बाबतीतही अव्वल क्रमांक

Tata Tiago iCNG

Tata Tiago iCNG : महागाईच्या या जमान्यात चार चाकी गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. अशातच जर तुम्ही एखादा स्वस्त पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षा कमी खर्चात चालवू शकता. बाजरात मारुती सुझुकीच्या गाड्यांचे नाव मायलेजच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येते, पण आता या कंपनीच्या … Read more

तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही हे घरबसल्या शोधा! तुमच्या जवळचे आधार सेंटर शोधण्यासाठी वापरा ही पद्धत

aadhar update

आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकरिता आता आधार कार्ड महत्त्वाचे आहे व हे आपल्याला सादर करावे लागते. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आता आधार क्रमांक व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे आधार कार्डच्या संबंधित असलेली सगळी महत्त्वाची कामे म्हणजेच आधार अपडेट ठेवणे खूप … Read more

Mobile Phone Sale : सॅमसंग अन् वनप्लसच्या 5G फोनवर अप्रतिम ऑफर, होईल हजरो रुपयांची बचत…

Mobile Phone Sale

Mobile Phone Sale : जर तुम्हाला स्वस्त किंमतीत नवीन 5G फोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Samsung आणि OnePlus चे 5G फोन Amazon वर स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत. या ऑफरमध्ये, तुम्ही सॅमसंगचा 5G फोन Galaxy M15 5G, 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, जबरदस्त बँक ऑफर आणि कॅशबॅकसह OnePlus Nord … Read more

Ahmednagar Politics : राहुरी मतदार संघात आघाडी विखे यांना की लंकेंना ? पहा नव्याने समोर आलेला उलगडा

vikhe lanke

Ahmednagar Politics : अहमदनगरसाठी १३ मे ला मतदान झाले व खा. सुजय विखे व निलेश लंके या दोघांचेही राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत राहुरी तालुक्यात जास्त मतदान झाले. सध्या राहुरीत चौकाचौकांत, पारावर व सोशल माध्यमांवर जो तो आपलाच उमेद्वार कसा निवडून येणार? याची मांडत असून दावे यामुळे तालुक्याच्या गणिते प्रतिदावे राजकीय वातावरणात राजकारणाचा … Read more

Loan On FD: अचानक पैशांची गरज उद्भवली तर केलेल्या एफडीवर मिळेल कर्ज! काय आहेत या प्रकारच्या कर्जाचे नियम? वाचा संपूर्ण माहिती

loan on fd

Loan On FD:- जेव्हा अचानकपणे पैशांची गरज निर्माण होते तेव्हा मोठी धावपळ उडताना आपल्याला दिसून येते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले जातात किंवा पर्सनल लोन सारख्या कर्जाचा पर्याय अवलंबून पैशांची गरज पूर्ण केली जाते. याशिवाय कर्जाच्या दृष्टिकोनातून बघितले तर गोल्ड लोन हा पर्याय देखील यामध्ये अनेक जण वापरतात. तसेच काही व्यक्ती खाजगी … Read more

Milk At Night : रात्री दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक, आजच ही सवय सोडा…

Milk At Night

Milk At Night : दूध आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि खनिजे आढळतात, जे शरीराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये कॅल्शियमचे देखील प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचवेळी, प्रथिने रक्त निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. दूध पिणे फायदेशीर असले तरी देखील ते योग्य वेळी पिले तर ते फायदेशीर मानले जाते. अनेक … Read more

Ahmednagar News : शेण खताला सोन्याचे दाम, एका ट्रॉलीला सहा हजार रुपये भाव

shenkhat

Ahmednagar News :  शेतीला खाते आवश्यक असतातच. सध्या शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करतात. परंतु आता याचे तोटे समोर आल्याने शेतकरी पुन्हा शेणखताकडे वळल्याचे दिसते. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी तीन हजार रुपयांपर्यंत असणारी शेणखत ट्रॉली आज सहा हजारांवर गेली. त्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. शेणखतामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम … Read more

Dream Astrology : स्वप्नात आकाशातून वीज पडताना दिसली तर व्हा सावध, असू शकतात अशुभ संकेत…

Dream Astrology

Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर, लोक अनेकदा दुसऱ्या जगात प्रवास करत असतात, ज्याला आपण स्वप्नांचे जग म्हणतो. स्वप्नांच्या या नगरीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला कधी वाईट तर कधी चांगली स्वप्ने पडतात. तर कधी-कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नसतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? स्वप्न विज्ञानात स्वप्नांचा थेट माणसाच्या … Read more