कोकणासह राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, १९ मेदरम्यान दाखल … Read more

महाराष्ट्र बोर्डाचा 10वी अन 12वी चा निकाल ‘या’ आठवड्यात लागू शकतो ! Result कुठं पाहणार ? वाचा डिटेल्स

Maharashtra Board Result Declare

Maharashtra Board Result Declare : गेल्या अनेक दिवसांपासून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये निकालाच्या वेगवेगळ्या तारखा देखील फिरत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. नेमका निकाल कधी जाहीर होणार ? अशी … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळणार FD पेक्षा अधिकचे व्याज ! ‘इतके’ पैसे गुंतवल्यास मॅच्युरिटीवर मिळणार 4 लाखाचे व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्याकडील पैसा दुप्पट तर झाला पाहिजे मात्र जोखीम शून्य असली पाहिजे असे अनेकांना वाटते. यामुळे अनेक जण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. बँकेत एफडी करणे फायदेशीर ठरते. अलीकडे बँकांनी एफडीवर चांगले व्याज द्यायला सुरवात केली आहे. यामुळे अलीकडे गुंतवणूकदार बँकेच्या एफडी योजनेकडे विशेष आकृष्ट … Read more

आनंदाची बातमी ! मारुती सुझुकी लवकरच लाँच करणार ‘ही’ CNG कार, वाचा सविस्तर

Maruti Suzuki Swift CNG

Maruti Suzuki Swift CNG : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास करणार आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी कंपनी लवकरच एक नवीन सीएनजी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री … Read more

अजित पवार अचानक गायब ! राजकीय वर्तुळात चर्चांना वेग, भाजपाची चुप्पी तर शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अचानक गायब होणे या गोष्टींची महाराष्ट्रात चांगलीच दखल घेतली जाते. कारण त्यांच्या गायब होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात. तसेच अनेक राजकीय समीकरनेही बदललेली दिसतात. मागील काही दिवसांपासून ते लोकसभेच्या प्रचारातील त्यांच्या भाषणांमुळे चांगेलच चर्चेत होते. आता मात्र अचानक ते गायब झाले आहेत. ते कुठेच सध्या दिसत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले … Read more

गुंडगिरी किती दिवस सहन करायची, आमच्याकडेही खुंखार लोक.. मनोज जरांगेंचा धनंजय-पंकजा मुंडेंना ‘हा’ गंभीर इशारा

manoj jarange

बीड मध्ये नुकतीच लोकसभेसाठीची निवडणूक पार पडली. धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंना आता मनोज जरंगे पाटील यांनी इशारा दिला आहे. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये जे जखमी झाले त्यांना भेटायला ते गेले होते त्यावेळी त्यांनी इशारा दिला. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र टाकत म्हणाले, मला सुद्धा … Read more

Shivkrupa Patpedhi : मुंबईतील शिवकृपा पतपेढीमध्ये लिपिक पदांच्या जागेसाठी निघाली भरती, असा करा अर्ज…

Shivkrupa Patpedhi

Shivkrupa Patpedhi : शिवकृपा पतपेढी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “लिपिक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 असून, … Read more

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँकेत निघाली भरती, आजच करा अर्ज…

Central Bank of India Bharti

Central Bank of India Bharti : बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “सल्लागार (निवृत्त अधिकारी)” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Ahmednagar News : जीर्ण इमारतींनी नगरकरांचा जीव मुठीत, दाळमंडईत एक कोसळली ! एकूण किती इमारती धोकादायक? नागरिकांना किती धोका? पहा एक रिपोर्ट..

file photo

Ahmednagar News : नगर शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. पण त्यावर काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत. नगर शहरात जवळपास शंभराहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, त्या कधीही कोसळण्याची भीती नगरकरांना आहे. दरम्यान नुकतीच काल (१५ मे) शहरातील दाळमंडईतील इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आहे, त्यात एखादी … Read more

Home Loan : पहिलं घर खरेदी करण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाचा ही बातमी…

Home Loan

Home Loan : जर तुमचा सध्या घर खरेदी करण्याचा विचार असेल आणि तुमच्यकडे तेवढे पैसे नसतील तर चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला अशा एकही बँकाबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला स्वस्तात गृहकर्ज ऑफर करत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशा 5 बँकांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला अगदी सहज आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून … Read more

Ahmednagar News : दाळमंडईतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला ! ९० वर्ष जुनी इमारत..

Ahmednagar News

Ahmednagar News : शहातील दाळमंडई येथील जुन्या इमारतीचा एक भाग बुधवारी (दि. १५) रात्री अचानक कोसळला. ही घटना कळताच महापालिकेच्या बांधकाम आणि अग्निशामक विभागाने गुरुवारी (दि. १६) संयुक्त कार्यवाही करत सदरची धोकादायक इमारत उतरून घेण्यास सुरुवात केली आहे. दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक इमारत या पथकाने उतरून घेतली आहे. सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस चालू आहे. तसेच … Read more

Tata Altroz ​​Racer पेक्षा कमी किमतीत मिळतेय मारुतीची ‘ही स्पोर्ट्स लूक’ कार; पाहता क्षणी घ्यावीशी वाटेल…

Tata Altroz Racer

Tata Altroz Racer : टाटाची नवीन कार Altroz ​​Racer जून महिन्यात लॉन्च होणार आहे, कंपनीची ही कार अनेक खास फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये ड्युअल कलरसह हाय पॉवर इंजिन असेल. सध्या कंपनीने त्याची किंमत आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही. पण लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल. ही कार 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध … Read more

Ahmednagar News : गावात दोन साधू आले, आशीर्वाद देतो म्हणत महिलेला लुटले, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतो, असे म्हणून महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी टेलरिंग काम करणारी ३८ वर्षीय आशा राजेश बोरुडे (रा. वामनभाऊ नगर) या महिलेने पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दुपारी शेवगाव रस्त्यावरील एका दुकानात आशा बोरुडे असताना दोन इसम … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दीड महिना पुरेल एवढाच चारा ! ‘अशी’ आहे स्थिती व ‘असे’ आहे नियोजन

chara tanchai

Ahmednagar News : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सध्या तरी जिल्ह्याला चारा टंचाई भारसणार नसली तरी पावसाळा लांबला तर पुढे जिल्ह्याला चाराटंचाईला तोंड द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. सध्या जिल्ह्यात पुढील … Read more

मतदारराजा ‘फतवा’ ‘मनसे’ ऐकणार का ? भाजपने राज ठाकरेंसाठी आखलेली राजकीय गणिते यशस्वी होतील का? राजकीय विश्लेषक म्हणतात..

RAJ

महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे एक वेगळेच वलय व एक वेगळाच दरारा महाराष्ट्रात राहिला आहे. बाळासाहेब ठाकरेंची छबी राज ठाकरेंच्यात आजही लोक पाहतात. आपल्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राला ते खिळवून ठेवू शकतात हे सर्वानाच माहित आहे. आता नुकताच त्यांनी लोकसभेसाठी महायुतीला अर्थात भाजपला पाठिंबा दिलाय. भाजपचे नेते मंत्री अमित शहा … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या पाच जबरदस्त फोनवर मिळत आहे 14,000 पर्यंत सूट, फोल्डेबल फोनही यादीत सामील…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंगचे विविध स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 14,000 रुपयांपर्यंत फ्लॅट दरात मिळत आहेत. एवढ्या मोठ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त बँकेच्या ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. येथे आम्ही अशा पाच फोन्सची बद्दल सांगणार आहोत ज्यावर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरात भर कापडबाजारात टोळीयुद्ध ! दांडक्याने मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधील घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत वारंवार चिंता व्यक्त केली जात असताना आता नगर शहरातून एक मोठी बातमी हाती आली आहे. नगर शहरातील कापड बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध. या कापड बाजारातच एका हॉटेलसमोर आज (दि.१६ मे) भर दुपारी टोळीयुद्धाचा प्रकार घडला. एका तरुणाला चार ते पाच जणांनी दांडक्याने मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही … Read more

KRCL Bharti 2024 : तुम्हीही पदवीधर असाल तर मुंबई रेल्वेत मिळेल नोकरी, ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित…

KRCL Bharti 2024

KRCL Bharti 2024 : पदवीधारक उमेदवारांना रेल्वेत काम करण्याची उत्तम संधी चालून आली आहे, सध्या कोकण रेल्वे अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.  वरील भरती अंतर्गत “AEE/करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर … Read more