Shukra Gochar 2024 : जूनमध्ये बदलेल ‘या’ 6 राशींचे नशीब, यश असेल पायाशी…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : शुक्र हा राक्षसांचा गुरू आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा सौंदर्य, विलास, प्रेम, वासना, संपत्ती, भौतिक सुख, सुख इत्यादींचा कारक मानला जातो. अशातच जूनमध्ये शुक्र मिथुन राशीत बुध प्रवेश करेल. ज्यामुळे अनेक राशींना फायदा होईल. या काळात बऱ्याच लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तसेच प्रेमसंबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयी … Read more

Fixed Deposit: फिक्स डिपॉझिटमधील गुंतवणूक फायद्याची का असते? नरेंद्र मोदींची देखील 95 टक्के गुंतवणूक आहे फिक्स डिपॉझिटमध्ये, वाचा माहिती

fixed deposit

Fixed Deposit:- गुंतवणूक ही एक महत्त्वाची संकल्पना असून गुंतवणुकीचा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होत असतो. कारण तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा तुम्ही कमावलेला पैसा कशा पद्धतीने बचत करता व कुठे गुंतवतात याला अतिशय महत्त्व असते. तुम्ही कमावलेला पैशांची बचत करून जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुम्ही कितीही पैसा कमावला तरी देखील त्याला कुठल्याही … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वादळाचे धुमशान सुरूच ! ‘या’ तालुक्यात कानठाळ्या बसवणाऱ्या मेघगर्जना, वीज पडून गाय, बैल, मेंढ्या ठार, फळबागा झोपल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचा व सोबतच येणाऱ्या पावसाचा मोठा फटका अहमदनगर जिल्ह्याला बसत आहेत. पावसापेक्षा वादळी वारे जास्त असल्याने नुकसान जास्त होत आहे. मागील महिन्यातही मोठे नुकसान अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. आताही मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याचे धुमशान सुरूच आहे. काल मंगळवारी कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांत … Read more

EPF Rule: तुम्हाला 15 हजार पगार असेल तरी देखील तुम्ही पीएफ खात्याच्या माध्यमातून बनू शकतात करोडपती! समजून घ्या कॅल्क्युलेशन

epf rule

EPF Rule:- जेव्हा आपण सरकारी किंवा एखादा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करत असतो तेव्हा आपल्या पगाराचा काही भाग हा आपल्या ईपीएफ अर्थात पीएफ खात्यामध्ये जमा होत असतो व ही जमा झालेली रक्कम आपल्या निवृत्तीनंतर आपल्याला मिळते व त्यावेळी ती आर्थिक मजबुतीसाठी खूप महत्त्वाची असते. आयुष्याच्या उतारवयाच्या कालावधीत आर्थिक दृष्टिकोनातून आपण कोणावर अवलंबून राहू नये या दृष्टिकोनातून … Read more

Vastu Tips : घरात सूर्य यंत्र ठेवल्याने होतात ‘हे’ सकारात्मक बदल, वाचा…

Vastu Tips

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार सूर्याला विशेष महत्व आहे. सूर्याचा फोटो, सूर्य यंत्र इत्यादी गोष्टी घरासाठी खूप शुभ मानल्या जातात. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा नऊ ग्रहांचा राजा आहे. कुंडलीत सूर्याची बलवान स्थिती व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती आणते. सूर्याच्या बलवान स्थितीमुळे आर्थिक स्थिती सुधारता नाही तर त्याला समाजात सन्मानही मिळतो. अशातच सूर्याचे यंत्र घरी ठेवण्याचे देखील अनेक फायदे … Read more

घर,फ्लॅट,दुकान खरेदी करून नोंदणी केल्यानंतर अवश्य करा ‘हे’ काम! नाहीतर पैसे ही जातील आणि मालमत्ता ही जाईल

property law

कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार करताना म्हणजेच खरेदी विक्री करताना आपल्याला प्रत्येक बाबतीत काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर भविष्यकाळामध्ये अशा खरेदी विक्री व्यवहारांमध्ये एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराचा मनस्ताप देऊ शकते. कारण अशा व्यवहारांमध्ये खूप कायदेशीरदृष्ट्या काळजी घेऊन सगळ्या बाबी पूर्ण करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कागदपत्र तपासणी पासून तर इतर खरेदी विक्री व्यवहारातील महत्त्वाच्या पायऱ्या … Read more

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मानधनापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावलेल्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी चोख कर्तव्य बजावूनही त्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याचा प्रकार घडल्याने केंद्रीय निवडणुक आयोगाचा समान नियम असतानाही जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. देशात सुरु … Read more

काकडवाडी येथील युवक अडीच महिन्यांपासून बेपत्ता

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील एक युवक तब्बल गेल्या अडीच महिन्यांपासून घरातून बेपत्ता आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२ वर्ष) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. काकडवाडी येथील रहिवाशी सोमनाथ राजाराम गायकवाड हा युवक … Read more

नगर दक्षिणेत विखे की लंके ?

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला असून, या निवडणुकीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे बाजी मारतात, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) महाविकास आघाडीचे निलेश लंके हे बाजी मारतात, याबाबत शेवगाव तालुक्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे -प्रतिदावे केले जात आहेत. नुकत्याच … Read more

भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंटमुळे संताप, दिवस-रात्र वीज गायब

Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरणच्या मनमानी कारभाराला चितळी ग्रामस्थ त्रस्त झाले असून रोजच रात्री व दिवसा गावठाण भागासह, वाड्या वस्त्यावर वीज गायब असल्याने भर उन्हाळ्यात महावितरणच्या शॉक ट्रीटमेंट मुळे संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिनाभरापासून चितळी येथे शेतीच्या व घरघुती विजेचा खेळखंडोबा झाला आहे. कधी भारनियमन तर कधी दुरुस्ती तर कधी रात्र-रात्र बत्ती गुल होत असल्याने … Read more

अखेर निळवंडेच्या उजव्या कालव्यात पाणी सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : आग्रही मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात अखेर पाणी सोडण्यात आले. यापूर्वी २६ एप्रिल २०२४ रोजी निळवंडे उजवा कालव्याचे लाभार्थीस आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर काल बुधवारी (दि.१५) निळवंडे धरणातून उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून सदर पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचून त्याचे योग्य वाटप … Read more

अवकाळीचा फटका वाळवणीच्या पदार्थांनाही

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाळ्याच्या आधी वाळवण, मसाले तयार करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरांमध्ये लगबग सुरू आहे. एकीकडे महिलावर्ग यासाठी साहित्याची जमवाजमव करून विविध पदार्थ बनविण्यात व्यग्र आहे. तर दुसरीकडे या वस्तूंना बाजार मागणी असल्याने बचतगटातर्फेही हे पदार्थ बाजारात विकण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने उन्हाळी पदार्थ बनवणाऱ्या महिला चिंतेत सापडल्या आहेत. … Read more

राहुरीत विनानंबर, फॅन्सीनंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील विनानंबर प्लेट तसेच फॅन्सीनंबर प्लेट असलेल्या ७६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. राहुरी पोलिसांनी काल बुधवारी (दि. १५) या कारवाईत ४६ हजाराचा दंड आकारला आहे. भविष्यात पुन्हा दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी नागरिकांकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागीला वर्षी सन २०२३ मध्ये एकूण … Read more

काजवा महोत्सवाला यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभायाण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या … Read more

अकोले तालुक्यात दोन गावांसह २० वाड्यावर टँकरने पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणाच्या अकोले तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली असून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मन्याळे, मुधाळणे या २ गावासह २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून … Read more

अखेर मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडले

Ahmednagar News

Ahmednagar News : मुळा धरणाच्या मुळा डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तीन दिवसांपासून मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्यात आल्याने या कालव्यावरील लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. वाढत्या उन्हाळ्यात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघांतर्गत राहुरी तालुक्यातील ३२ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला … Read more

सावेडी उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

Ahmednagar News

Ahmednagar News : बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून रोकड सह सोन्याचे दागिने असा ५३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंट मध्ये घडली. गेल्या आठवडा भरात सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी बंद घरे फोडली असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले … Read more

शिलेगाव येथे तरुणाचा खून, विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला मुळा नदीपात्रातील एका विहिरीत टाकून त्याचा खून केला आहे. काल बुधवारी (दि. १५) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळानदीच्या पात्रात असलेल्या एका … Read more