छगन भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने ओबीसी समाज आक्रमक ! अहमदनगरमध्येही पडसाद, राजकीय गणिते बदलणार? फटका कुणाला? पहा..
ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मधून उमेदवारी घेण्यावर भाष्य केले होते. परंतु अचानक त्याची येथून माघार घेतली. दरम्यान त्यामुळे महायुती सरकारवर ओबीसी समाज नाराज झाला असल्याचे चित्र आहे. याचे पडसाद नगरमध्येही उमटले. समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी यांनी नगरमधून इशारा दिला आहे. १९३१ साली जनगणने नुसार देशात ५४ टक्के म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या … Read more