कोपरगावच्या कलिंगडची पश्चिम बंगालला भरारी! नापीक 30 गुंठे जमिनीतून तंत्रज्ञानाचा वापर करत मिळवला लाखोत नफा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाला धरून योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले पिकांचे नियोजन इत्यादी गोष्टी शेतीमध्ये यशासाठी खूप महत्त्वाचे असतात. तसेच सध्या विपरीत हवामानाची परिस्थिती प्रत्येक वर्षी येत असल्याने त्या परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करणे देखील आता काळाची गरज आहे. या अनुषंगाने पाहिले तर शेतीमध्ये जे तरुण वळले आहेत ते या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव शेतीत … Read more