पाथर्डीत चोरट्यांच्या धुमाकूळ; दोन जण जखमी
Ahmednagar News : शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे यांच्या घरावर नऊ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या वेळी चोरटयांनी सत्तुरचा धाक दाखवून रोख ६० हजार रुपये, तीस हजारांचे सोन्याचे दागिने व तीन मोबईल, असा ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या वेळी चोरटयांनी केलेल्या हल्ल्यात बाबासाहेब ढाकणे व त्यांचे जावई मारुती खेडकर हे जखमी झाले आहेत. … Read more