Electric Cars : तयार रहा…! टाटा मार्केटमध्ये आणत आहे दोन जबरदस्त इलेक्ट्रिक कार…

Electric Cars

Electric Cars : टाटा मोटर्सने आपल्या उत्कृष्ट उत्पादनांमुळे भारतीय बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच टाटा मोटर्स ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस आपली छाप सोडताना दिसत आहे. टाटा मोटर्सने मार्केट मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त वाहने लॉन्च केले आहेत, अशातच आता कंपनीने दोन नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक ऑटो मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे … Read more

अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ म्हणायचं ! पुण्यातील ‘या’ तालुक्याचेही नाव बदलले, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Ahmednagar News

Ahmednagar News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेसाठी केव्हाही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की, लगेचच आचारसंहिता लागू होईल, हेच कारण आहे की … Read more

Bank of Baroda : SBI की BoB?, कोणती बँक ग्रीन FD वर देत आहे सर्वाधिक व्याज, बघा…

Bank of Baroda

Bank of Baroda : देशात अशा काही बँका आहेत ज्या पर्यावरणासाठी काम करत आहेत, तसेच पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी एफडी योजना देखील चालवत आहेत. याद्वारे बँका भारतातील पर्यावरण सुधारण्यास मदत करणाऱ्या योजनांसाठी पैसे उभारण्याचे काम करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांनी नुकतीच ग्रीन एफडी लाँच केली आहे. जी पर्यावरणासाठी काम करते. … Read more

Canara Bank : कॅनरा बँकेच्या करोडो ग्राहकांना झटका, कर्ज महागले…

Canara Bank

Canara Bank : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेच्या कोणत्या निर्णयामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे जाणून घ्या. कॅनरा बँकेने नुकतीच मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये 0.05 टक्के म्हणजेच … Read more

Samsung Galaxy : 50 मेगापिक्सेल कॅमेरासह सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च; बघा चकित करणारे फीचर्स

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M15 5G लॉन्च केला आहे. हा फोन निवडक बाजारपेठांमध्येच लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये कॅमेरा क्वालिटी खूप उत्तम देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना फोटोची आवड आहे त्यांच्यासाठी हा फोन उत्तम आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर … Read more

Weather Forecast: भारतातील ‘या’ राज्यांना तुफान पावसासह गारपिटीचा इशारा! वाचा महाराष्ट्रात कशा पद्धतीचे राहील हवामान?

weather forecast

Weather Forecast:- सध्या मार्च महिना सुरू असून सगळीकडे आता कमाल तापमानामध्ये वाढ होऊ लागली आहे. म्हणजेच उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे अंगाची लाही लाही करणारा उकाडा दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. साधारणपणे ही परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये असून महाराष्ट्रामध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 35 ते 40 अंश दरम्यान आहे. तसेच देशातील काही राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी … Read more

अहमदनगर ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट ! सुरू होणार इंटरसिटी रेल्वेसेवा ? रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर, प्रवाशांना मिळणार दिलासा

Ahmednagar To Pune Railway

Ahmednagar To Pune Railway : अहमदनगर आणि पुणे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र असे असले तरी अजूनही अहमदनगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे धावत नाहीये. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र प्रवाशांची ही समस्या दूर होणार अशी शक्यता आहे. खरंतर सोलापूर विभागात … Read more

Maruti Suzuki Car: मारुतीच्या ‘या’ 3 कार आहेत महागड्या आणि आलिशान! परंतु ग्राहकांनी फिरवली पाठ, वाचा काय आहेत या तीनही कारची वैशिष्ट्ये

maruti invicto car

Maruti Suzuki Car:- मारुती सुझुकी ही देशातील एक प्रसिद्ध आणि अग्रगण्य कारनिर्मिती क्षेत्रातील कंपनी असून जर आपण फेब्रुवारी 2024 चा विचार केला तर विक्रीच्या दृष्टिकोनातून मारुती सुझुकीसाठी हा महिना उत्तम ठरला. जर वार्षिक आधारावर पाहिले तर आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. परंतु मासिक आधारे जर पाहिले तर चार टक्के विक्रीचे नुकसान देखील झाले. सध्या मारुती … Read more

MUHS Nashik Bharti 2024 : MUHS नाशिकमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज!

MUHS Nashik Bharti 2024

MUHS Nashik Bharti 2024 : नाशिक विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ही भरती रिक्त पदे भरून काढण्यासाठी केली जात आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. आणि किती जागांसाठी ही भरती केली जाणार आहे ते पुढीलप्रमाणे :- वरील भरतीसाठी “विशेष कार्य अधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

OnePlus Smartphones : एप्रिल महिन्यात वनप्लस लॉन्च करत आहे आपला जबरदस्त स्मार्टफोन!

OnePlus Smartphones

OnePlus Smartphones : वनप्लसचा एक नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीचा हा फोन खूप खास असणार आहे, तसेच ग्राहकांना या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देखील अनुभवायला मिळणार आहेत. या फोनमध्ये काय खास असणार आहे पाहूया… OnePlus Nord CE4 पुढील महिन्यात 1 एप्रिल रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन OnePlus Nord CE3 ची … Read more

MMRDA Bharti 2024 : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरल्या जाणार जागा, पदवीधर उमेदवारांनी करा अर्ज!

MMRDA Bharti 2024

MMRDA Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असाल तर मुंबईत सध्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती MMRDA अंतर्गत सुरु आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पुढीलप्रमाणे :- वरील भरती … Read more

Pune Mhada Lottery Update: म्हाडाकडून पुण्यात सर्वात स्वस्त घर मिळवण्याची सुवर्णसंधी! वाचा कोणत्या ठिकाणी आहेत ही घरे व किती आहे त्यांची किंमत?

pune mhada lottery

Pune Mhada Lottery Update:- मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे  आताच्या घडीला खूप अवघड असून घरांच्या वाढत्या किमती या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतु म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून या स्वप्नांना आकार देण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले … Read more

भररस्त्यात भरतोय बाजार ! बाजारतळातील संकुलाचे कोट्यवधी पाण्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहरातील गावठाण भागातील बाजारतळावर भरणारा बाजार सोमवारी मुख्य रस्त्यावर भरवण्यात आला. नगरपरिषदेने तसेच मुख्य अधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर फलकाद्वारे भाजी विक्रेत्यांनी राघोजी भांगरे ओट्यावर बाजार भरवावा म्हणून आवाहन केलेले असताना, त्याला अक्षरशः वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भर रस्त्यात बाजार भरला होता. त्यामुळे वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना मोठा त्रास … Read more

Renukamata Multistate Society : रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत निघाली भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज!

Renukamata Multistate Society

Renukamata Multistate Society : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही सध्या अहमदनगर मध्ये स्थित असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. वरील भरती अंतर्गत सध्या “शाखा … Read more

Ahmednagar Mahavitaran : ग्राहकाकडून महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

Ahmednagar Mahavitaran

Ahmednagar Mahavitaran : सहा महिन्यापासून थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केले. नंतर बिल भरल्याने कनेक्शन जोडून दिले; परंतू लाईट चालू झाली नाही. त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की माधव अमृता हिलीम (वय ३१ वर्षे), हे … Read more

Jal Jivan Mission : योजनांची कामे निकृष्ट माजी मंत्री पिचड यांचा आरोप : चौकशीची केली मागणी

Jal Jivan Mission

Jal Jivan Mission : केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेची सर्वच कामे निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून या कामांची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी योजनेच्या मुख्य अभियंता मीनाक्षी पलांडे यांच्याकडे माजी मंत्री मधुकरराव पिचड व उपस्थितांनी केली. अकोले तालुक्यातील राजूर येथील कार्यालयात सायंकाळी साडेचार वाजता पिचड, मुख्य अभियंता … Read more

Onion Cultivation: आता शेतकऱ्यांना बियाण्यासाठी बेडवर कांदा लावणे होईल सोपे! आयसीएआरने विकसित केले अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

onion cultivation machine

Onion Cultivation:- कांदा हे पीक महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून महाराष्ट्रातील नाशिक तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रमध्ये आता या दोन जिल्ह्यांशिवाय कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वच जिल्ह्यात  गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कांदा पिकाच्या बाबतीत पाहिले तर कांद्यासाठी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता भासते … Read more

Bank Recruitment 2024: ‘या’ उमेदवारांकरिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती! जाणून घ्या किती मिळेल पगार?

bank recruitment

Bank Recruitment 2024:- सध्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून काही भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे आणि नोकरीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांकरिता हा कालावधी एक सुवर्णसंधी आहे. संरक्षण क्षेत्र तसेच बँकिंग, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये देखील भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र  सरकारच्या माध्यमातून आता … Read more