MSRTC News : महाराष्ट्रातील एसटी डेपो होणार चकाचक

MSRTC News

MSRTC News : १४ जून २०२३ रोजी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनी प्रवाशांचा एसटी प्रवास सुखकर होण्यासाठी तसेच प्रवाशांना खड्डे, धुळीचा त्रास टाळण्यासाठी एसटी आगार, स्थानक ठिकाणी तत्काळ काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने कामाच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला. मात्र पावसाळा सरताच गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील १९३ आगारांतील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

Milk Subsidy : ‘ह्या’मुळेच दुधाच्या अनुदानाचा लाभ ! डॉ. विखे पाटील स्पष्टच बोलले…

Milk Subsidy

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी असलेल्या अनेक जाचक अटी आता दूर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले ५ रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदान मिळायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी येथे एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना माहिती देताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर … Read more

अहमदनगर पोलिसांची धडक कारवाई ! तलवारीने केक कापून स्टेटस ठेवणारा अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारीने केक कापून तसा स्टेटस मोबाईलला ठेवल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. संदीप नवनाथ माळी (रा.मळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगावचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संदीप नवनाथ माळी याने त्याच्या वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापला असून त्याबाबतचा स्टेटस … Read more

दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे ग्रामीण विकासाला चालना – मंत्री नारायण राणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोळनेर सारख्या दुर्गम भागात उभारण्यात येणाऱ्या क्लस्टरमुळे या भागातील विकासाला चालना मिळून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र शासन उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नारायण … Read more

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ! पुणे ते नागपूर प्रवास फक्त 6 तासात, कसा असणार मार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी राज्यात अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्गांची कामे येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत. सध्या स्थितीला राज्यात मुंबई ते नागपूर या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा … Read more

Kedarnath Dham : भक्तांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे…

Kedarnath Dham

Kedarnath Dham : जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा परिवारासोबत बाबा केदारनाथ धाम जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची वेळ निश्चित करण्यात आली असून, भक्तांच्या दर्शनासाठी आता मंदिर खुले होणार आहे. तुम्ही जर याठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथे कधी भेट देऊ शकता जाणून घेऊया. … Read more

Pune Mhada Lottery: पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यांमधील 4777 घरांसाठी म्हाडाकडून सोडत जाहीर! वाचा या लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक

mhada lottery

Pune Mhada Lottery:- प्रत्येक जणाला वाटत असते की, आपले स्वतःचे घर असावे आणि तेही पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये प्रत्येकालाच स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येते असे नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत असतात. बरेच जण होमलोनचा आधार घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु यामध्ये राज्य सरकारच्या म्हाडा … Read more

Dream Astrology : जर तुम्ही स्वप्नात ‘या’ गोष्टी पहिल्या असतील तर लवकरच बदलणार आहे तुमचे नशीब…

Dream Astrology

Dream Astrology : अनेकदा आपण इतके गाढ झोपलेलो असतो की, अशा परिस्थितीत स्वप्ने पडणे स्वाभाविक आहे. यातील काही स्वप्ने अशी असतात की, सकाळी उठल्यानंतर किंवा बराच वेळ आपल्याला लक्षात असतात. तर अशी काही स्वप्ने असतात जी आठवत नाहीत. तथापि, स्वप्न विज्ञानामध्ये पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आहे जे आपल्या भविष्यात कोणत्या घटना घडू शकतात याचे … Read more

Numerology : लग्न करण्यास इच्छुक नसतात ‘या’ मुली, प्रियकरापासून लांब पाळतात…

Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रह, कुंडली नक्षत्र महत्वाची भूमिका निभावतात, व्यक्तीच्या जन्मापासूनच कुंडली तयार केली जाते, कुंडलीच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, जशा की, वर्तमान, भविष्य, इत्यादी. त्याचप्रमाणे, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार देखील व्यक्तीबद्दल खूप काही जाणून घेता येते, ज्याप्रमाणे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे, अंकशास्त्र देखील व्यक्तीबद्दल खूप काही सांगते. अंकशास्त्र, ही ज्योतिषशास्त्राची … Read more

लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण , पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन,परिचर्या महाविद्यालयाने दि. ०५ मार्च २०२४ रोजी लॅम्प लाइटिंग , शपथग्रहण ,पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. शलिनीताई विखे पाटील या प्रमुख अतिथी होत्या तसेच मा. वसंतराव शाहूजी कापरे, विश्वस्थ, डॉ. .विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, हे या कार्यक्रमाचे … Read more

‘या’ योजनेतून मिळवा 300 युनिट मोफत वीज आणि मिटवा विज बिलाची कटकट! करा अशा पद्धतीने अर्ज व मिळवा अनुदान

pm surya ghar scheme

सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पॅनल किंवा सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून देखील पंतप्रधान कुसुम योजनेसारखी योजना खूप महत्त्वाची असून या माध्यमातून सौर उर्जेवर आधारित इलेक्ट्रिक पंप बसवण्याकरिता अनुदान … Read more

Psychological Facts : महिलांशी संबंधित अशा काही गोष्टी ऐकून व्हाल थक्क, वाचा चकित करणारी मनोवैज्ञानिक तथ्ये !

Psychological Facts

Psychological Facts : मानसशास्त्र हे विज्ञानाचे एक क्षेत्र आहे जे मानसिक प्रक्रिया आणि मानवी वर्तनांचा अभ्यास करते. यामध्ये मानसिक प्रक्रिया, वर्तन, भावना आणि मानवाच्या इतर मानसिक पैलूंचा अभ्यास करते. हा अभ्यास व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि भावनिक विकास समजून घेण्यासाठी केला जातो. मानसशास्त्रीय तथ्ये ही मानसशास्त्राच्या अभ्यासातून मिळवलेली माहिती आहे. मानसशास्त्रीय तथ्ये खूप उपयुक्त आहेत कारण … Read more

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकौंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मित्रांना फोन करून ५० हजार रुपये पाठवा, किमती फर्निचर देतो, असे सांगून फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणीही व्यवहार करू नये, असे भोसले यांनी सांगितले आहे. भोसले यांचे मित्र असलेल्या अनेकांना अशाप्रकारे फोन येत आहेत. किमती फर्निचर भोसले यांनी … Read more

Mini Tractor Subsidy: सरकार महिला शेतकऱ्यांना देत आहे मिनी ट्रॅक्टरवर 90% अनुदानाचा लाभ! अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा अनुदान

mini tractor subsidy

Mini Tractor Subsidy:- सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी सिंचनाशी संबंधित योजना, पशुपालन संबंधित योजना तसेच कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान यासारख्या योजना खूप महत्वपूर्ण आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून … Read more

Loksabha Elections : जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? जागा सेना राष्ट्रवादीची पण उमेदवार भाजपचे

Loksabha Elections

Loksabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीतील शिवसेनेने किमान १३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १० मतदारसंघांसाठी आग्रह धरल्याने भाजपने मित्रपक्षांना नवा प्रस्ताव दिला आहे. ‘जागा तुमची, पण उमेदवार किंवा चिन्ह आमचे’ असा हा भाजपचा प्रस्ताव आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील दोन्ही पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पूर्वीच्या पक्षाने लढवलेल्या जागा आपल्याला मिळाव्यात यावर ठाम … Read more

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला आणि ठाकरेंसह काँग्रेसलाही फसवले त्यांना उमेदवारी मतदारसंघाचे दुर्दैव !

Shirdi Politics

Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला फसवले, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसलाही फसवले, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर ते मतदारसंघाचे दुर्दैव ठरेल. त्यांना जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांचे विरोधात बंड करू असे म्हणत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर लोकसभा लढवण्यास अजित पवार गट आग्रही ! नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली…

बदलत्या राजकीय परिस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी आग्रही मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली. गायकवाड अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गायकवाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ६ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत … Read more