Agri Related Business: ‘या’ पद्धतीने करा पैसे देणारी शेती! शेतीतील थोडासा बदल देईल तुम्हाला लाखोत नफा

agri releted business

Agri Related Business:- भारत एक कृषीप्रधान देश असून बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. परंतु शेती म्हटले म्हणजे आजही नुकसानीचा व्यवहार किंवा नुकसान देणारे क्षेत्र म्हणून बघितले जाते. परंतु जर व्यवस्थित पद्धतीने आणि व्यवस्थित पिकांची लागवड केली म्हणजेच विकेल ते पिकेल या तत्त्वाला धरून  जर पिकांची लागवड केली तर चांगला नफा शेतीतून मिळणे शक्य … Read more

‘ते’ हिंद सेवा मंडळाला अडचणीत आणणारे सभासद ! भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे…

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाचे सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे हे मंडळाला अडचणीत आणण्यासाठी काम करणारे सभासद आहेत. गेल्या १०० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हिंद सेवा मंडळावर खोटे आरोप करीत बदनाम करीत आहेत. त्यांनी संस्थेच्या चेंज रिपोर्टबाबत केलेला आरोप चुकीचा असून, अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे. … Read more

अहमदनगरमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जमावाकडून एकाला बेदम मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी येथील तरूणाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर शहाबुद्दीन पटेल (रा. भातोडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या जमावावरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार … Read more

Gold Price : सोने दराचा नवा उच्चांक प्रति तोळा ६५८०० दर

Gold Price

Gold Price : देशभरात सोने चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी अर्थात जळगावच्या सराफा बाजारात सोने पुन्हा वधारले असून तोळ्याने ६५ हजार ८०० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ६५८०० तर २२ कॅरेटचे सोने ६० हजार २७० रुपये प्रतितोळा दराची गुरुवारी नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने ६५ हजारांचा टप्पा पार … Read more

Chankya Niti: चरित्रहीन महिलांची असतात ‘ही’ लक्षणे! वाचा काय म्हणतात आचार्य चाणक्य?

chankya niti

Chankya Niti:- भारतामध्ये महिलांना खूप मानाचे स्थान असून समाजामध्ये देवीचे स्थान दिले जाते. परंतु बऱ्याचदा या देवी स्वरूप असलेल्या महिलांसोबत अनेकदा चुकीच्या गोष्टी घडतात. निसर्गाने महिलांना नम्रता तसेच कोमलता आणि प्रेम इत्यादी गुण मोठ्या प्रमाणावर दिलेले आहेत. हे सगळे गुण प्रत्येक महिलेमध्ये असतात. परंतु म्हणतात ना की हाताची पाचही बोटे एकसारखे नसतात. भारतामध्ये महिलांना एक … Read more

Madhi Yatra Ahmednagar : मढी यात्रेस यंदा पोलिस बंदोबस्त नाही ! दुष्काळामुळे पाणी टंचाईचे सावट

Madhi Yatra Ahmednagar

Madhi Yatra Ahmednagar : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात शासकीय कर्मचारी पोलिस प्रशासन त्या कामात गुंतवणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत. यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण देऊ अशी माहिती प्रांतअधिकारी प्रसाद मते यांनी दिली. … Read more

Sujay Vikhe Patil : खासदार विखेंच्या सहकार्याने तालुक्यात विकासकामांचा डोंगर

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कान्हूर पठार गणासह संपूर्ण तालुक्यात सातत्याने विकासकामांचा धडाका लावत तालुक्यातील विकासाचा अनुशेष चांगल्यापैकी भरून काढला आहे. तालुक्यातील अनेक नेतृत्वांना अशक्य वाटणारी विविध विकासकामे त्यांनी अगदी सहजतेने मार्गी लावल्याने तालुक्यातील जनतेत एक हुशार, अभ्यासू व कामाचा माणूस म्हणून त्यांची छबी निर्माण झाली … Read more

Agri Business Idea: शेतातील मोकळ्या जागेवर ही झाडे लावा आणि लाखो रुपये कमवा! नाही पडणार कुठलेही कष्ट करण्याची गरज

agri business idea

Agri Business Idea:- आजच्या कालावधीमध्ये शेती केवळ उपजीविकेचे पारंपरिक साधन नसून ते आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे.  तंत्रज्ञानाचा वापराने शेती आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जाते. तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीमध्ये झालेले यांत्रिकीकरण यामुळे आता शेतकरी  कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात. आजकाल शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेऊन आर्थिक उत्पादन वाढवण्याच्या दिशेने खूप … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप ! भाजप नेत्याचा पक्षास रामराम

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे नेवासा तालुक्यात सोनई भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बुद्रुक येथे आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला. नेवासे तालुक्यात भाजपची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजप … Read more

अखेर निर्णय झालाच ! भाजपाचे उमेदवार ठरलेत, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट नावेच सांगितलीत ?

Maharashtra BJP Candidate List

Maharashtra BJP Candidate List : अठराव्या लोकसभेचा महाकुंभ लवकर सजणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. अर्थातच आता लवकरच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आगामी लोकसभेसाठी राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलेले आहे. राजकीय पक्ष एकीकडे उमेदवार फायनल करत आहेत तर राजकीय नेत्यांनी … Read more

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक देईल तुम्हाला 40 लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन! वाचा ए टू झेड माहिती

personal loan

Kotak Mahindra Bank:- अचानकपणे जर आपल्याला आर्थिक गरज उद्भवली जसे की घरामध्ये अचानकपणे हॉस्पिटलचा खर्च किंवा लग्न समारंभ, घराची दुरुस्ती अशा कारणांमुळे अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी जेवढा पैसा लागणार असतो तितकी बचत किंवा तेवढा पैसा आपल्या बँक खात्यात असेल असे होत नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून उसने किंवा व्याजाने … Read more

Teeth Care Tips: ‘या’ वनस्पतींचा कराल वापर तर पिवळे दात रात्रीत होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र! वाचा महत्वाची माहिती

teeth care tips

Teeth Care Tips:- जर आपण बाह्य व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर यामध्ये व्यक्तीची केशभूषा तसेच वेशभूषा आणि दात या गोष्टींचा खूप मोठा समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडत असतो. यामध्ये जर आपण दातांचा विचार केला तर दातांच्या बाबतीत दात पिवळे होण्याची समस्या बऱ्याच जणांना असते व याचा विपरीत परिणाम व्यक्तिमत्त्वावरच नाही तर तुमच्या सौंदर्यावर देखील होत असतो. तंबाखू … Read more

LIC Claim Process: तुम्हाला आहे का माहिती एलआयसीच्या क्लेम कसा मिळवायचा असतो? वाचा ए टू झेड माहिती

lic claim process

LIC Claim Process:- जर आपण विमा क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. एलआयसीच्या माध्यमातून जर आपण देशाचा विचार केला तर कोट्यावधी लोकांनी पॉलिसी घेतलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या आकर्षक विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून सादर केल्या जातात व सोयीनुसार पॉलिसी विकत देखील घेतल्या जातात. परंतु आपण पॉलिसी घेतो. … Read more

राज्यात कोणत्या पक्षाचे किती खासदार ? 2019 मध्ये कोणी मारली होती बाजी, पहा संपूर्ण यादी

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. येत्या 16 जूनला 17व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत, लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. निवडणुक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. या अनुषंगाने निवडणुकीची संपूर्ण तयारी देखील निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. राजकीय पक्षांनी देखील आता आगामी निवडणुकीसाठी जय्यत … Read more

SBI Special FD Scheme: एसबीआयच्या ‘या’ मुदत ठेव योजनेत कराल गुंतवणूक तर कमवाल लाखोत! या तारखेपर्यंत घ्या फायदा

sbi fd scheme

SBI Special FD Scheme:- गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार ज्या विविध पर्यायांचा विचार करतात व या पर्यायांमधून गुंतवणुकीतून मिळणारा परतावा चांगला ज्या ठिकाणाहून मिळेल व आपली केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील अशा दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्याय निवडत असतात. यामध्ये जर आपण विचार केला तर विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आणि सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांची निवड या … Read more

Mobile Internet: तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा स्पीड कमी आहे का? फक्त सेटिंगमध्ये करा ‘हा’ बदल, सुसाट धावेल इंटरनेट

internet increase tips

Mobile Internet:- सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहेत. परंतु हा स्मार्टफोन योग्य रीतीने चालण्यासाठी किंवा याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला इंटरनेट लागतेच. कुठल्याही प्रकारचे काम जर तुम्हाला स्मार्टफोनच्या माध्यमातून करायचे असेल व अगदी सोशल मीडियाचा वापर देखील करायचा असेल तरी तुम्हाला इंटरनेट लागते. तरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. परंतु यामध्ये जर इंटरनेटचा स्पीड स्लो झाला तर … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोन, ‘इतकी’ आहे किंमत !

Samsung Galaxy : Samsung ने Galaxy M14 4G मॉडेल भारतात लॉन्च करून धुमाकूळ घालतील आहे. Galaxy M14 ची 5G आवृत्ती भारतात आधीच उपलब्ध आहे, जी गेल्या वर्षी लॉन्च झाली होती. नवीन आवृत्ती Galaxy M14 5G मॉडेलच्या तुलनेत काही बदल आणते. Galaxy M14 4G मध्ये Snapdragon 480 प्रोसेसर आहे, जो 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत … Read more

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांना भेट द्या व भगवान शिव शंकरांचे दर्शन घ्या! वाचा माहिती

bhimashankar temple

Mahashivratri 2024:- यावर्षी आठ मार्च म्हणजेच उद्या महाशिवरात्री असून संपूर्ण देशभरात जल्लोषात महाशिवरात्री साजरी केली जाते. आपल्याला माहित आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर अर्थात महादेवांचे दर्शन घेतले जाते व देशातील कानाकोपऱ्यातून भाविक महत्त्वाच्या शिवमंदिरांना दर्शनासाठी भेट देत असतात. तसेच जर आपण महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी महादेवाचे मंदिर आहेत. परंतु जर … Read more