अहमदनगर जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Big Breaking

जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 2 फेब्रुवारी ते 15 मार्च, 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई … Read more

गुड न्यूज ! ह्युंदाई कंपनीने लॉन्च केली ‘ही’ नवीन एसयूव्ही, 6 एअरबॅगसह अनेक सेफ्टी फिचर्स, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

Hyundai New SUV

Hyundai New SUV : मारुती सुझूकीनंतर भारतात सर्वात जास्त कार विक्री करण्याचा भीष्म पराक्रम ज्या कंपनीच्या नावावर आहे ती कंपनी म्हणजे ह्युंदाई. दरम्यान, भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी ह्युंदाईने नुकतीच ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने एक नवीन सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज अशी नवीन SUV कार लॉन्च केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

OnePlus 11R Discount : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेल्या OnePlus च्या स्मार्टफोनवर मिळतेय बंपर ऑफर ! असा करा खरेदी

OnePlus 11R Discount

OnePlus 11R Discount : देशातील मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांकडून त्यांचे शानदार स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये OnePlus चा देखील खूप मोठा वाटा आहे. OnePlus कडून अनेक महागडे स्मार्टफोन बाजारात सादर करण्यात आले आहेत. OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण OnePlus च्या एका शानदार स्मार्टफोन बंपर ऑफर … Read more

Ahmednagar Breaking : मुकादमावर गोळीबार, आरोपी नदीजवळील काटवणात जाऊन लपले, पण पुढे..

जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 20 वर्षे रा. पाटोदा, ता.जामखेड), कुणाल जया पवार (वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व गुन्ह्यात वापरलेली इको कार ताब्यात घेण्यात आली आहे. अधिक माहिती अशी : … Read more

निलेश लंके यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार ? अमोल कोल्हे यांच्या ‘त्या’ विधानाने भुवया उंचावल्या

Nilesh Lanke

Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा अशा या दोन जागा. या दोन्ही जागांपैकी नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत … Read more

Hyundai Venue 2024 : लॉन्च झाले Venue चे नवीन व्हेरियंट ! पहिल्यापेक्षा काय झाला बदल? जाणून घ्या किंमत आणि नवीन वैशिष्ट्ये

Hyundai Venue 2024

Hyundai Venue 2024 : ह्युंदाई मोटर्सकडून आगामी काळात नवीन कार लॉन्च करण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ह्युंदाईकडून त्यांच्या कार सादर केल्या जाणार आहेत. ह्युंदाई मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये लोकप्रिय Venue कारचे नवीन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. या कारमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ही कार पहिल्यापेक्षा अधिक … Read more

Commerce Career Option : 12 वी कॉमर्सनंतर हे 4 आहेत करिअरचे बेस्ट पर्याय, कमवू शकता बक्कळ पैसे

Commerce Career Option

Commerce Career Option : सध्या देशभरात बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. बारावीची परीक्षा झाल्यानंतर अनेकांना कुठे आणि कशाला प्रवेश घेयचा आसा प्रश्न पडत असतो. 12 वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम पगाराची नोकरी हवी असते. त्यासाठी त्यांना चांगल्या कॉलेजला प्रवेश घेईचा असतो. 12वी कॉमर्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या … Read more

Tata Upcoming EV Cars : टाटा लॉन्च करणार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देणाऱ्या 2 इलेक्ट्रिक SUVs, किंमत असणार इतकी

Tata Upcoming EV Cars

Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टाटाने त्यांचा भारतीय ऑटो क्षेत्रातील इलेट्रीक कार सेगमेंट मजबूत केला आहे. सध्या टाटाच्या चार इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहेत. टाटा मोटर्सकडून त्यांचा इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या … Read more

Resale Value Car: ‘या’ 5 कारपैकी कुठलीही एक कार खरेदी कराल तर भविष्यात नाही होणार पश्चाताप! भविष्यात विकाल तरी मिळेल पैसा

resale value car

Resale Value Car:- आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन घेतो तेव्हा काही कारणास्तव भविष्य काळामध्ये त्याची विक्री करतो. परंतु जेव्हा आपण आपले वापरलेले म्हणजेच जुने वाहन पुन:विक्री म्हणजेच रिसेल करतो तेव्हा मात्र त्याची किंमत खूप कमी प्रमाणात मिळते व आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. ही बाब प्रत्येक वाहनांना लागू होते. कारण कालांतराने वाहनांची रिसेल व्हॅल्यू … Read more

मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा विस्तार झाल्यास कोकणातील प्रवाशांची होणार गैरसोय

Maharashtra News

Maharashtra News : मंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणाचा विचार रेल्वे बोर्डाकडून सुरू आहे. मंगळुरू- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस बंद करून त्याऐवजी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला मंगळुरूपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. मात्र, कोकण विकास समितीने याला जोरादार विरोध केला असून समितीने याबाबतचे पत्र रेल्वेमंत्री … Read more

Nagar News : उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणा…

Nagar News

Nagar News : नगर तालुक्यातील वेगाने विकसीत होत असलेले चिचोंडी पाटील या गावाला उन्हाळयाच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणार आहे. चिचोंडी पाटील गावाला केळ तलावातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तलावातून उचललेले पाणी चिचोंडी गावात उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण यंत्रणेव्दारे गावात वितरीत केले जाते. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले, विहीरींचे … Read more

अहमदनगर बाजारभाव : भाजीपाल्याची आवक घटली ! असे आहेत दर…

Ahmednagar market price

Ahmednagar market price : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच भाजीपाल्याची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटात फळबागांना देखील चांगलाच फटका बसला असून अनेक ठिकाणी फळ गळती झाली तर अनेक … Read more

नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर ! शासकीय वाळू लिलाव बंद करण्यासाठी उपोषण…

Ahmednagar News

Ahmednagar News : दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असून बारमाही वाहणाऱ्या नद्या आता हंगामी झाल्या आहे. नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचा धोका टाळण्यासाठी शासकीय वाळू लिलाव बंद करण्यासाठी गोदावरी संघर्ष व बचाव कृती समितीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी बचाव संघर्ष कृती समितीचे सुरेगाव, सांगवी भुसार, कोळगाव थडी … Read more

Real Estate: मुंबईमध्ये आहे 2 बीएचके घरांना प्रचंड मागणी! तुम्हाला देखील घ्यायचे आहे का मुंबईत 2 बीएचके? वाचा किमती

real estate

Real Estate:- रिअल इस्टेट क्षेत्राचा विचार केला तर पुणे तसेच मुंबईसारख्या शहरांमध्ये सध्या या क्षेत्राला सुगीचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. आपण मुंबईचा विचार केला तर मुंबई आणि परिसरामध्ये 2023 या एकच वर्षामध्ये साधारणपणे दीड लाख पेक्षा जास्त घरांची विक्री करण्यात आलेली आहे. या आकडेवारीवरून आपल्याला  रियल इस्टेट … Read more

ZP School Ahmednagar : ३१ मार्चपूर्वीच होणार पहिलीचे प्रवेश !

ZP School Ahmednagar

ZP School Ahmednagar : जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दरवर्षी मे महिन्यानंतर पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळते. परंतु, यंदा ३१ मार्च अखेर पहिलेचे प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पहिलीपासूनच सुरू करण्याच्या उद्देशाने गुणवत्ता वाढीसाठी पहिलीच्या मुलांचे वर्ग एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा … Read more

Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचे सांगत महिला पोलिसाने सराफाला 32 हजारांत गंडवले !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून एका तोतया महिला पोलिस अधिकाऱ्याने नगरच्या सराफ व्यावसायिकाची ३२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश विजय साळी (वय ४२ रा. रंगार गल्ली, आनंदी बाजार, नगर) असे फसवणूक झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून एक मोबाईल नंबर धारक व अमिनुद्दीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोपरगाव शहरातील बेट नाक्याजवळील नगर-मनमाड रस्त्यावर राजेंद्र रमेश सोळके हे आपल्या आईसोबत मोटारसायकलने एमएच १७ बीएन ४१६३ ने कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील संत लग्नाला जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एमएच १४ एएस ७२७५ या ट्रकने मोटारसायकलने राजेंद्र सोळके यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात सुमन रमेश सोळके या ट्रॅकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी … Read more

Mahavitaran Bharti 2024: 12वी पास आहात तर महावितरणमध्ये आहे नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 5 हजार पेक्षा जास्त जागांसाठी होणार भरती

mahavitran job

Mahavitaran Bharti 2024:- सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अनेक भरतींचे  अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये संरक्षण क्षेत्रापासून तर भारतीय रेल्वे विभागात देखील नोकरीच्या सुवर्णसंधी आहेतच परंतु त्यासोबत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत देखील विविध प्रकारच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. अगदी … Read more